ताज्या बातम्या
मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या नेतृत्वांखाली उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत , उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे...
कोपरगाव
क्राईम
पिंपरी येथील मातंग ऋषी साहित्य संमेलनातील प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांच्या...
पिंपरी -चिंचवड : पिंपरी येथील काळेवाडी परिसरात मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक दिवसीय मातंग ऋषी साहित्य संमेलन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या...
आरोग्य
राशिभविष्य/पंचाग/दिनविशेष
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष शुक्ल द्वादशी, शनिप्रदोष, शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५, चंद्र - वृषभ राशीत, नक्षत्र - रोहिणी दु. १२ वा....
लोकप्रिय बातम्या
महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकारांची हत्या : एस. एम. देशमुख
महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले. मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त...
त्या चार ही विद्यार्थींना शिक्षणासाठी मराठा संस्थेचा मदतीचा हात मिळाला
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील हुशार चार विद्यार्थिनी आर्थिक अडचणी...
खामगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
फुलंब्री प्रतिनिधी :- नवीन शैक्षणिक तंत्राची शिक्षकांना माहिती देऊन त्यांचे अध्यापन कौशल्य अद्ययावत करण्यासाठी खामगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या...
कोपरगांव शहरातील विजेचा लपंडाव त्वरीत थांबवा… अन्यथा मनसे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे...
कोपरगाव : शनिवार दिनांक ५ नोव्हेबंर २०२२ रोजी कोपरगाव शहर व तालुका मनसेच्या वतीने मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे तालुका...
महत्वाच्या बातम्या
अश्वमेधचे आयुर्वेदिक औषधी गोळ्यांचे उत्पादन सुरु : डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे
कोपरगाव -प्रतिनिधी :
आयुर्वेद अनेक रोगांना मुळापासून बरा करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे . परंतु त्यात काही औषधे कडू स्वादाची असतात त्यामुळे ग्राहक...
राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२५, चंद्र - सिंह राशीत, नक्षत्र - मघा दु. १२...
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना
सातारा : बांधकाम व बिनशेती प्रकरण देणे जलद गतीने होणेसाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. परंतु सदरची प्रणाली चालू केल्यापासून अद्याप व्यवस्थित चालत...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर : शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याच्या कारणावरून तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक असणाऱ्या भागवतवाडीत राहणाऱ्या एका...
उंचखडक बुद्रुक मध्ये अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन करुन पुरस्काराचे वितरण..!!
अकोले प्रतिनिधी :-
अकोले:सन १९९६ मध्ये इंदौरमधील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रथमता सुरु केला .हा पुररकार दरवर्षी जनसेवेचे विषेश कार्य करणाऱ्यास दिला...
इतर
आठ दिवसात म्हाळुंगी पुलाच्या कामास सुरुवात करा, अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू...
संगमनेर : तब्बल सात महिन्यापूर्वी खचलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर या परिसरातील संतप्त महिला, शालेय विद्यार्थी आणि सजग संगमनेरकरांनी खचलेल्या पुलानजीक...