Latest news
बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड गणेशोत्सवात झांजवडला रक्तदान शिबीर; महाबळेश्वर तालुक्यासाठी एक आदर्श... देवळाली प्रवरात पर्यावरण पुरक गणेश विसर्जनाला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे  गौतम बँकेच्या सभासदांना दिवाळीपुर्वीच १५ टक्के दराने लांभाश  येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा! अ‍ॅड. समीर देशमुख येवल्यात विसर्जन मिरवणुकीत कुणाल दराडे फाउंडेशनकडून मंडळाचा सत्कार पोहेगाव नंबर १ विकास सोसायटीची विकासाकडे वाटचाल..आ आशुतोष काळे  विसर्जन मिरवणुकीत आ. आशुतोष काळेंचा सपत्नीक ढोल बजावत दिला लाडक्या बाप्पाला निरोप

नाथषष्ठी निमित्ताने पायी दिंडीचे स्वागत एम आय डी सी पैठण पोलिसांनी केले.

पैठण,दिं.११:श्री संत एकनाथ महाराज षष्ठी निमित्ताने श्री क्षेत्र विटा ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या वतीने स्वागत करून...

पावसाची शक्यता,अतिवृष्टीमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था 

मठ,शाळा,महाविद्यालय,मंगल कार्यालय घेतले ताब्यात मुख्याधिकारी संतोष आगळे यांची माहिती पैठण प्रतिनिधी :- श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक नाथांचे दर्शन घेण्यासाठी...

नाथ षष्ठी निमित्ताने नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्यास सुरुवात

पैठण,दिं.९ : श्री क्षेत्र पैठण येथे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या ४२५ व्या षष्ठी उत्सवाला नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजनात गोदावरी नदीचे जल भरण्यास सुरुवात करण्यात...

पैठण पं.स. बी डी ओ डॉ ओमप्रसाद रामावत यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार.

पैठण,दिं.४:पैठण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ ओमप्रसाद रामावत यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार.               ...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली

0
फलटण : बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी...

के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड

0
कोपरगाव ; क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.14 सप्टेंबर 2024 रोजी...

गणेशोत्सवात झांजवडला रक्तदान शिबीर; महाबळेश्वर तालुक्यासाठी एक आदर्श…

प्रतापगङ प्रतिनिधी : झांजवडला गणेशोत्सवात रक्तदानचा अनोखा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड गावाने गणेशोत्सवात एक अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गावात...