केरळमधील कोची येथे दोन बॉम्बस्फोट ; एकाचा मृत्यू ३६ जखमी
कोची : केरळमधील कोची येथील एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज 29 ऑक्टोबर रोजी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कलामसेरीमध्ये झालेल्या या दोन स्फोटांमध्ये...
सुरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात शनिवारी एकाच कुटुंबातील सात जणांनी surat family group suicide आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक...
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 निवृत्त अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने देशामध्ये एकाच खळबळ उडाली आहे....
गाझातील रुग्णालयावर इस्राईलचा हवाई हल्ला ; ५०० ठार झाल्याची भीती
इस्राईलचा मात्र रुग्णालयावर हल्ल्याचा इन्कार
तेल अविव : गाझातील रुग्णालयावर इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ५०० ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इस्राईलने मात्र...
अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात ५०० च्यावर नागरिक मृत्युमुखी
१ हजार हून अधिक जखमी झाल्याची भीती
काबुल :earthquake in Afghanistan अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी (7 ऑक्टोबर) ला आलेल्या तीव्र भूकंपात ५०० हून अधिक नागरिक...
हमासचा इस्राईलवर हल्ला ; ४० नागरिक ठार
तेल अवीव : आज शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी Paletaine पॅलेस्टिनी इस्लामी कट्टरवादी गट Hamas हमासने इस्राइल Israil वर अचानक रॉकेट हल्ला केला ....
फलटण मधील प्रसिद्ध श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ
फलटण : बुधवार पेठ फलटण ह्या वर्षी अध्यक्ष पदाचा मान रोहित अनिल कर्वे यांना मिळाला असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश बाळकृष्ण कापसे व किरण...
ऑस्ट्रेलियाला हरवत भारतचा वनडे रॅंकींगच्या पहिल्या क्रमांकावर कब्जा
मोहाली एकदिवसीय सामन्यात ५ विकेटने विजय
मोहाली : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ...
भाजप खासदार रमेश बिधुडींची भर संसदेत बसपा खासदाराला शिवीगाळ
नवी दिल्ली : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभा सभागृहात बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. काल (21 सप्टेंबर) खासदार रमेश बिधुडींनी हे...
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. 'नारी शक्ती वंदन विधेयक' राज्यसभेत एकमताने मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 215...