शेतातील उभी असलेल्या ९ गुंठे कपाशीचे झाडे अज्ञात व्यक्तीने मुळासकट फेकली उपटून
पैठण,दिं.२७.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील आवडे उंचेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील उभी असलेल्या ९ गुंठे कपाशीचे झाडे अज्ञात व्यक्तीने मुळासकट उपटून फेकल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे...
सांगली : तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
सांगली : तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्याची घटना चोपडेवाडी (ता. पलूस) या गावी रविवारी सकाळी उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी...
17 सप्टेंबरपासून सुरु होणार मान्सूनचा परतीचा प्रवास
पुणे : राज्यात यंदा मान्सून रुसला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला झाला नाही. ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. राज्यात सर्वत्र...
आले खरेदीत प्रतवारी करू नये आले
पुसेगाव - सध्या आले पिकाला उच्चांकी दर मिळत आहे. आले व्यापारी संघटनेने गतवर्षी ठरल्याप्रमाणे खोडवा आले पिकाची खरेदी करताना जुने व नवे अशी प्रतवारी...
कोपरगाव तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती.. महिलांचा गंगेश्वर महादेवासह गणपती व मारुतीला अभिषेक
कोपरगाव... कोपरगाव तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके संपूर्ण बाधित झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा ही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ जाहीर...
राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत गौतम बँक सेवा देणार – आमदार आशुतोष काळे
गौतम बँकेच्या सभासदांना ६ टक्के लाभांश
कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोपरगाव...
शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी करून घ्यावी -स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव : गेल्या अडीच महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची...
पाऊस पडावा म्हणून पिंपोडकरांनी नागेश्वर मंदिरातील पिंड ठेवली पाण्यात.
यापूर्वीही महादेवाची पिंड पाण्यात ठेवल्यामुळे हटला होता दुष्काळ ; पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांनी संपूर्ण मंदिरातील गाभाऱ्यामध्ये भरले पाणी.
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागामध्ये मोठ्या...
गोवंशीय पशुधनाचे लसीकरण ऑगस्टअखेर पूर्ण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई दि. १८ : राज्यातील पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पशुसंवर्धन...
कोपरगाव मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करा आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
कोळपेवाडी वार्ताहर :- चालू खरीप हंगामात राज्यात विविध भागात जरी चांगला पाऊस पडलेला असला तरी मात्र कोपरगांव विधानसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदार...