Latest news
तिळवणी उपबाजार समिती येथे शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट : सभापती रोहोम पा. पिक कर्जाची नियमित फेड करणाऱ्यांकडून व्याज वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा - किशोर शिंदे  कोण होणार सेवागिरी चषकाचा मानकरी, क्रीडा रसिकांच्या उत्कंठा शिगेला! श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा उत्साह पूर्वक वातावरणामध्ये संपन्न ; एस. एम. जोशी कॉलेजचा विद्यार्थी समाजकल्याण अधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम  घरोघरी जाऊन योजनांचा लाभ देण्याचा प्रशासनाचा संकल्प - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ राष्ट्र विकासासाठी तरुणाईचे योगदान हवे : तहसीलदार नामदेव पाटील वंचितने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली पाहिजे ! जामखेड वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड प्रमोद राऊत  जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या सदस्यपदी संजय कोठारी यांची निवडी बद्दल पत्रकार संघातर्फे सत्कार 

पशुपालकांनी गट वाटप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा. दि 14:  राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात सन २०२३-२४ या वर्षात  ०२  देशी/संकरीत गाई किंवा ०२ म्हशींचा गट वाटप करणे या...

शेतकरी संघाकडे महाबीजचे ५७६ क्विंटल सोयाबिन बियाणे उपलब्ध- बिपीनदादा कोल्हे 

कोपरगांव दि. १३ जुन २०२३-वार्ताहर-               येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने चालु खरीप हंगामासाठी शेतक-यांच्या सोयीसाठी महाबीज वाणाचे...

दुधाचे दर पडल्याने शेतकरी व दूध उत्पादक नाराज

कोपरगाव(वार्ताहर)  शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरुवातीला पशुपालन करून दूध व्यवसायाला शेतकरी पसंती द्यायचा. मात्र नंतर शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दूध धंदा पुढे आला अनेक तरुणांनी...

उद्यापासून डाव्या उजव्या कालव्याला चौथे उन्हाळी आवर्तन  – आ. आशुतोष काळे

लाभधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कोळपेवाडी वार्ताहर- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी उद्या शुक्रवार (दि.०९) पासून डाव्या उजव्या कालव्याला...

निळवंडे पोट चाऱ्यांची कामे पूर्ण होईपर्यंत बंधारे भरून द्यावे : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील आठवड्यात निळवंडे कालव्यांची चाचणी सुरू करण्यात आली असून जवळपास ८५ किलोमीटर पर्यंत झालेली यशस्वी चाचणी निळवंडे कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने...

सेंद्रिय मध संकलनाच्या व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या संधी : तेजस्विनी पाटील

सातारा दि. 6 : सेंद्रिय मध संकलन व्यवसायातून महिलांसाठी रोजगाराची चांगली संधी असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व...

राजूर मध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर कपाशी बियाणे, खते चढ्या भावाने विक्री

हवालदिल तर कृषी मंत्री ,कृषी विभाग चढ्या भावाने कपाशी बियाणे ,खते विक्री करणाऱ्या दुकांदारावर कारवाई करणार का? जालना  प्रतिनिधी : श्री क्षेत्र राजूर गणपती  खरीप हंगाम...

कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य...

भाव न मिळाल्यानं राहुरीत शेतकऱ्यांने केली कांद्याची होळी

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे :                 अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कडेलोट केला.हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला.पिक उभे करण्यासाठी...

हॅरिसन ब्रँच चारीचे शेतकरी पाण्यासाठी अवलंबून आहेत पाटबंधारे विभागाच्या मेहरबानीवर

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर  कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ,सोनेवाडी, जेऊर कुंभारी,कोकमठाण हा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा परिसर होता. त्याला कारणही तसेच...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

तिळवणी उपबाजार समिती येथे शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट : सभापती रोहोम पा.

कोपरगांव :- कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांना रोख पेमेंट करण्यात येत आहे. यामुळे धनादेश वटनावळ व...

पिक कर्जाची नियमित फेड करणाऱ्यांकडून व्याज वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा – किशोर शिंदे 

पुसेगाव दि.22 पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांकडून व्याज वसुली न करण्याबाबत असलेल्या महाराष्ट्र शासन  निर्णयाचे पालन नं करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील सर्व वित्तीय...

कोण होणार सेवागिरी चषकाचा मानकरी, क्रीडा रसिकांच्या उत्कंठा शिगेला!

0
भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा पुसेगाव   पुसेगाव  दि.22 परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव तालुका खटाव येथे अखिल भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा बुधवार...