Latest news
अदानी पुन्हा एकदा गोत्यात;अमेरिकेत लाच आणि फसवणूक प्रकरणी खटला दाखल ! अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच संरक्षण : राहुल गांधीं विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती महाबळेश्वर तालुक्यात सर्वपक्षिय नेते,कार्यकर्त्यांच उत्साहात मतदान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मतदारांचे केले अभिनंदन .. दहावी-बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्याने पूर्व तयारी करावी  : अध्यक्ष राजेश क्षीरसागर एमएसएमई गोल्डन बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने सोनेवाडीचे जावळे सन्मानित  बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाला लूटले साताऱ्यात मतांचा टक्का वाढला.. माणमध्ये ७१.४१ टक्के मतदान; बहुतांशी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच

तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची. जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी.

0
गोंदवले :- सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत तंबाखू  विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ व तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढता कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसभा महत्त्वाचा आहे...

खेराडे वांगीतील आधुनिक दशरथाने केली वचनपुर्ती    

0
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशी झाली  भाजपा विरुद्ध कॉग्रेस याच्या पारंपरिक लढतीत कॉग्रेसने जोर्तिलिंग  पॅनेल चे ११पैकी...

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी करमुक्तीची घोषणा करावी. अन्यथा,थाळी वाजवा आंदोलन छेडण्यात येणार !

0
सातारा : मिळकत करमुक्ती न्याय मागणीबाबत मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी पालिका प्रशासनास घरपट्टी वाढ स्थगित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.असे प्रसारमाध्यमातून समजत आहे. नागरिकांची मिळकत कर...

मेडीकल व मांढरदेव येथील प्रकरणाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण !

0
 वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार !! सातारा/अनिल वीर : मेडिकल कॉलेजच्या जागेतील लोखंड पत्रा, विट, लाकुड रॅबिटवर दरोड्याची व काळेश्वरी देवीच्या दानपेटीतील रकमेची व दागिन्यावर दरोडा...

औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

0
सातारा : वाचाल तर वाचाल ......    याप्रमाणे मानवाने वाचन करून समृद्ध आयुष्य जगले पाहिजे. चार भिंतीच्या आत औपचारिक शिक्षण मिळत असते.याउलट अनौपचारिक शिक्षण...

दिनकर कांबळे यांचे निधन

0
सातारा : माजगाव,ता.सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर तुकाराम कांबळे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई,एक मुलगा,विवाहित तीन मुली,जावई, नातवंडे असा...

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील भंगार चोरीबाबत दोन आमदार एकत्र

0
 सातारा दि :(अजित जगताप) सातारा जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सर्वप्रथम सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे व लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा आंदोलन केले होते....

मान खटावचे आमदार जयकुमार गोरे कार अपघातात गंभीर जखमी

0
सातारा ; भारतीय जनता पक्षाचे आक्रमक आमदार व सातारा जिल्हाध्यक्ष मान- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून. या अपघातात जयकुमार...

ग्रंथ महोत्सव समिती कथाकथन स्पर्धेच्या निवड चाचणीचा निकाल जाहीर –

0
प्रणव जंगमचा शिरीष चिटणीस यांच्या हस्ते सत्कार सातारा : स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता विकसित करून सर्वांग सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत...

गिरवी येथे डायनामिक्स पेंट्स या कंपनीला भीषण आग, लाखो रुपयाचे नुकसान* 

0
प्रतिनिधी. शिवाजी भोसले, फलटण : दि.२२ फलटण गिरवी येथील डायनामिक्स पेंट्स या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज दि. २२/१२/२०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

अदानी पुन्हा एकदा गोत्यात;अमेरिकेत लाच आणि फसवणूक प्रकरणी खटला दाखल !

नवी दिल्ली : बुधवारी (20 नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये अदानी समूहावर फसवणूक आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल करत खटला सुरु करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवरच्या व्यवस्थापकांनी कर्ज...

अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच संरक्षण : राहुल गांधीं

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत आरोप निश्चित झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच गौतम अदानी यांना...

विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

0
अहिल्यानगर, दि.२१ - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतमोजणी निरीक्षकांची...