शिंदे-फडणवीसांच्या काळात विकासाचा वेग वाढला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : "आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे. मुंबई शहराला सर्वोत्तम बनवण्यात या कामांची मोठी भूमिका असणार...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला...
जम्मू काश्मीरमध्ये नदी नाले गोठले, लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
श्रीनगर: देशाच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. जम्मू काश्मीरमध्ये...
राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत कारण…
श्रीनगर : काँग्रेसची 'भारत जोडो’ यात्रा लवकरच श्रीनगरमध्येही पोहोचत आहे. पण यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर...
महाराष्ट्र केसरीचे पंच मारूती सातव यांना सिकंदर शेख प्रकरणावरून धमकीचा फोन
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. यात सिकंदर शेख याची महेंद्र गायकवाड याच्यासोबत मॅच झाली होती. या मॅचच निर्णय पंचांनी चुकीचा दिला असाही...
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवार, 16 जानेवारीला पाकिस्तानी कट्टरतावादी अब्दुल रहमान मक्कीला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केलं आहे.
या निर्णय सुरक्षा परिषदेच्या दाएश आणि अल-कायदा प्रतिबंध...
नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 62 प्रवासी ठार
नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 62 मृतदेह हाती लागल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. येती एअरलाईन्सचं हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा इथे...
ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर, कोव्हिड आणि न्युमोनियाची लागण
लंडन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना न्युमोनिया आणि कोव्हिड-19 ची लागण झालीय. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून,...
पंतप्रधानांकडून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंचे कौतुक !
राष्ट्रीय युवा दिन ; हुबळीत महाराष्ट्र संघाची योगासने
संगमनेर : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा ‘राष्ट्रीय युवा दिन’ यंदा संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन
जनता दल यूनायटेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं. काल (12 जानेवारी 2023) रात्री गुरुग्रामस्थित फोर्टीस रुग्णालयात त्यांनी...