अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव
पाचगणी : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्राॅबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे....
पाडेगावातील शेतकऱ्याने घेतले आल्याचे विक्रमी उत्पादन; एकरी 45 क्विंटल घेत केली लाखोंची कमाई
लोणंद : पाडेगाव (ता. फलटण) येथील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ यांनी आल्याचे एकरी ४५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेऊन लाखोंची कमाई केली आहे.आधुनिक तंत्रज्ञान...
ई-पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत
बुलडाणा,(प्रतिनिधी)- : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरुवात दि. 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यात सातबारावर पिकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी...
अहमदनगरमधील महिला शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला..
कृषि पणन मंडळाच्या वाशी विकीरण सुविधा केंद्रातून पहिली खेप रवाना
अहमदनगर, दि.४: महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप...
लाल भडक अन् भाव कडक! यंदा डाळिंबाला अच्छे दिन
200 रुपयांवर होताहेत जागेवरच सौदे
बिजवडी : तेल्या, पिनहोल बोरर, मररोगामुळे डाळिंब फळबागांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहेत्याचा परिणाम म्हणून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने...
सांगली जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
सांगली : जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. या पावसामुळे पश्चिम भागातील भात, भाजीपाला, सोयाबीन...
पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायती मार्फत एकसमान कर आकारणी व्हावी – पशुसंवर्धन मंत्री विखे पा
मुंबई, दि. २: कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणारी कर आकारणी एकसमान करण्यात यावी. असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास...
कृषी उत्पादन वाढविण्यासाठी तरुणांची नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे – पालकमंत्री विखे पा
लोणी येथे शिवार फेरी, कृषी प्रदर्शनाचे आयोजन
शिर्डी, :- सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान...
प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल
नांदेड प्रतिनिधी :
जिल्ह्यात व राज्यामध्ये बेकायदेशीर रित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता त्याचवेळी आपल्या वितरकांमार्फत बाजारामध्ये अनेक...
सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के
सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच वरुणराजा प्रसन्न झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी १०६ टक्के झाली आहे. ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तर...