चांदेकसारे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत
पावसाअभावी पेरण्यांना फटका
पोहेगांव :
चांदेकसारे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी अपेक्षित वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे मॉन्सून...
खरीप हंगामात पेरणी पिकांचा पिक विमा भरून घ्या अन्यथा गाव तेथे आंदोलन – भाई इंगळे
बुलडाणा : (प्रतिनिधी )-
दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या ने हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष...
साडेचार लाख रुपयांच्या खतविक्रीस बंदी; फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
दुधेबावी : फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यामध्ये चार लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री ...
कृषी दिन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता !
कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा...
सांगली बाजारात शाळू ज्वारीला चांगला भाव …
सांगली : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 8 हजार 759 क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1750 रुपयांपासून ते 5 हजार 150 रुपयांपर्यंत सरासरी...
संपूर्ण कर्जमाफीची मागणी! 15 महिन्यांत राज्यात 3918 शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
सोलापूर : दुष्काळ, शेतमालाला रास्त भाव नाही, दुधाचे दर पडलेले, सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळीची मदत नाही, पीकविमा नाही, अशा अडचणींमुळे बॅंकांचे कर्ज फेडणे कठीण...
अकरा जिल्ह्यांमध्ये अजूनही दुष्काळी परिस्थिती
पुणे : राज्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरांसह ११ जिल्ह्यांच्या घशाला कोरड पडली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर...
पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज: 4-5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, कुठे रेड तर कुठे...
पुणे : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. अशात काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. पण पुढे...
आंबा लागवडीसाठी सिआरए तंत्रज्ञानाचा कृषी विभागाकडून वापर :जामखेड तालुक्यात प्रथमच प्रयोग
जामखेड तालुका प्रतिनिधी
प्रमुखाने तमिळनाडू राज्यात आंबा व इतर फळबाग लागवडीसाठी सिआरफ (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो मात्र...
सोनेवाडीत पेरणी पूर्ण, चांदेकसारे परिसरात आभाळ कोरडेच
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात पोहेगांव, नगदवाडी येथे रोहिणी व मृगाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या करून घेतल्या. पिकांची उगवण झाली....