१०३ वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
सोनेवाडी 77 टक्के मतदान
कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले.न्यायाधीश मेघराज जावळे यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनेवाडी येथील...
श्रीरामपूर विधानसभा मतदारांमध्ये जनजागृती करण्यात प्रश्सानाला अपयश ?
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी देवळाली प्रवरा शहरातील...
भव्य प्रचार रॅलीने आ. आशुतोष काळे यांच्या प्रचाराची सांगता
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली ताई काळे...
कोपरगावचे सुजाण मतदार आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधीक्याने निवडून देतील : मंदार पहाडे
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराची पाणी टंचाई सर्वश्रुत होती.त्यामुळे नळाला आठ दिवसांनी येणारे पाणी कोपरगावकरांच्या पाचवीलाच पुंजले होते. अधिक टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास कधी पंधरा...
निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी सालीमठ
विधानमंडप कक्षाला शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भेटी*
अहिल्यानगर, दि.१८ - कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता निर्भयपणे व मुक्तपणे मतदान करण्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी आणि...
सर्व सामान्य कुटुंबांचा आर्थीक विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार : आ.आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याची घेतलेली जबाबदारी पाच नंबर साठवण तलाव...
अखेर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना जामीन मंजूर
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती अरुण पेडणेकर यांनी...
…अन् कोपरगावच्या शाळेतील फळे बोलू लागले!
अहिल्यानगर दि.१७- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे...लोकशाहीच्या उत्सवाचं...शाळेत प्रवेश करताच शाळेतील कापडी, एखादं भित्तीचित्र किंवा रांगोळी लक्ष आकर्षून घेते. शिवाय इथले...
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात प्रचार शिगेला
बहुरंगी लढतीत मतविभाजनाचा फायदा काँग्रेसच्या पथ्यावर पडणार
(श्रीरामपुर मतदारसंघ वार्तापत्र : राजेंद्र उंडे )
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदार संघामध्ये इच्छुकांची...
आ.आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठे मताधिक्य द्या-अभिनेते भाऊ कदम
पुणतांब्यात आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ अभिनेते भाऊ कदम यांच्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे...