Latest news
अटल सेतूवर पुढील वर्षभर सध्याच्याच दराने टोल आकारणी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग डांबर चोरांची आंतरराज्य टोळी गजाआड ; तीन संशयितांस अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त ७६ वा प्रजासत्ताक दिनी "नारी गौरव भारताचा" संकल्पनेचे नेटके नियोजन काल्यातील नागरीवस्तीत बिबट्याचा वावर; घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रायगड जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न  ना.शिवेंद्रराजे यांच्या हस्ते प्राचार्य शेजवळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा- अपर जिल्हाधिकारी कोळेकर मढी खु सोसायटीच्या अध्यक्षपदी विजयराव आभाळे तर उपाध्यक्षपदी शंकरराव आभाळे

सोमैया महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला 

0
कोपरगाव  "विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे बीज पेरून त्यांना विज्ञानवादी बनवण्याच्या उद्देशाने बहि:शाल शिक्षण हा उपक्रम सुरू झाला. बालवयापासून शिक्षण घेण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये असावी तसेच शिक्षणाविषयी उत्साह...

के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

0
कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. 24 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, रमेशराव रोहमारे, राहुल रोहमारे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिपराव रोहमारे, सचिव सत्येन मुंदडा, सुनिल बोरा, सुरेश शिंदे, दिनार कुदळे, एस.पी.कुलकर्णी, आजिनाथ ढाकणे, अतुल शिंदे, सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित होते. तीन दिवस खेळल्या गेलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा महिला (डबल), पुरुष ओपन (डबल), मिक्स डबल, 35 वयोगटावरील पुरुष (डबल)  15 वर्षाखालील वयोगट (मुले-मुली) आणि 19 वर्षाखालील वयोगट (मुले-मुली) अशा आठ गटात पार पडली. या स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटातील 63 स्पर्धकांनी, 19 वर्षाखालील वयोगटातील 28 स्पर्धकांनी  तर पुरूष दुहेरी, महिला दुहेरी व मिक्स डबल ग्रुप मध्ये 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. 35 वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक राकेश पठारे व नितीन गाढवे, द्वितीय पारितोषिक राहुल टेंभुरे व दिनेश अजापुजे तर तृतीय पारितोषिक रवी आढाव व ऋषिकेश बनकर यांनी पटकावले. पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पुणे, द्वितीय पारितोषिक बार्शी तर तृतीय पारितोषिक बारामती या संघानी पटकावले. या स्पर्धेसाठी महिला डबल गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 5000, 3000, 2000 तर मिक्स डबल गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 7000, 5000, 2000 असे ठेवण्यात आले होते. पुरुष ओपन (डबल) गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 21000, 11000, 5000 तर 35 वयोगटातील पुरुष (डबल) बक्षीसे प्रथम 11000, द्वितीय 7000, तृतीय 3000 असे ठेवण्यात आलेले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रायोजकत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर यांनी घेतले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखागौतमनगर चे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, कृष्णा आढाव, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिपराव रोहमारे, सचिव सत्येन मुंदडा, सुनिल बोरा, अनुप कातकाडे, एस.पी.कुलकर्णी, आजिनाथ ढाकणे, अतुल शिंदे, मनिष कोठार,  सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्राप्त सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे , किशोर गायकवाड तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

जामखेड तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन

0
जामखेड तालुका प्रतिनिधी :- भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क स्वातंत्र्याचा हक्क समानतेचा हक्क शासकीय सेवा योजनेतील नोकऱ्यांचा हक्क बहाल केलेला आहे. परंतु भारत...

जामखेडमध्ये साकारला देशातील सर्वात मोठा “२६ जानेवारी “चा मानवी देखावा …

0
जामखेड तालुका प्रतिनिधी - ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलात  नागेश विद्यालय,ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने...

उद्योगांमधील घडामोंडींवर विद्यार्थ्यांनी नजर ठेवावी   – देवकांत आगरवाल

0
संजीवनी विद्यापीठात आयबीएम सॉफ्टवेअर प्रयोगशाळेचे उद्घाटनकोपरगांव प्रतिनिधी : नेहमी असामान्य बाबींचा विचार करा. चार वर्षात भरपुर कौशल्ये आत्मसात करा. वर्ग खोली व प्रयोगशाळेच्या  बाहेर...

वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता शिंदे 

0
कोपरगांवः-                तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता एकनाथ शिंदे यांची नुकतीच निवड झाली....

कोकमठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने

0
उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची निवड कोळपेवाडी वार्ताहर - कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने यांची तर उपाध्यक्षपदी पदी...

देवळाली प्रवरा शहरात ७६ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

0
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी                     देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील शहरात विविध ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा...

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

0
जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा - पालकमंत्री अहिल्यानगर - राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा विकासाबाबत बैठकीचे...

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताकदिनी आकर्षक सजावट…

0
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना...        कोपरगाव प्रतिनिधी :   कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

अटल सेतूवर पुढील वर्षभर सध्याच्याच दराने टोल आकारणी

मुंबई अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....

भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- मुंबई, दि. २८ : अक्षरलिपी या सभ्यता, संस्कृतीचे वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन आहे, आणि तिच्या विविध लिप्या जिवंत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा...

राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

आजचा दिवस  शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष अमावास्या, बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५, चंद्र - मकर राशीत, नक्षत्र - उत्तराषाढा स. ८ वा. २१ मि....