शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र कार्यान्वित,मा. आ. अशोक काळे यांनी केला होता विशेष पाठपुरवठा
पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका - आ.आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर - माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १३२ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी...
“खुले नाट्यगृह”- समाधान कारक कारवाई न झाल्यास आंदोलन होणारच – अँड.नितीन पोळ
कोपरगाव : येथील खुले नाट्यगृहाच्या कामाबाबत समाधान कारक कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन होणारच असे लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड यांच्यात सामंजस्य करार
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्यात सामंजस्य करार करणेत आला आहे. उभयंतांमध्ये...
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद)अध्यक्षपदी राजेश परजणे बिनविरोध
कोपरगांव : दि .२०
महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ( महानंद) अध्यक्षपदी...
शेकडो गरोदर महिला उसतोड कामगार, मानवाधिकार आयोगाकडून दखल
आपली आणि आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिला मजुरांची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली...
30-40 विद्यार्थ्यांना शाळेत डांबून ठेवलं? पुण्यातल्या शाळेविरोधात तक्रार
पुणे, 19 जानेवारी : शाळेची फी न भरल्यामुळे जळगावमध्ये विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला होता. जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम...
मुंबईच्या नवीन मेट्रो मार्गाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला...
प्रबोधनपर मराठी चित्रपटांना एक कोटी रुपये अनुदान देणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. १८ : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस...