चंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पात अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक
१५ हजार रोजगार निर्मिती होणारदावोस दि. १७: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील...
पायी चालताना उजव्या बाजूने चला उपक्रमाचे नागेश विद्यालयात आयोजन.
रस्ता सुरक्षा अभियान एनसीसी रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते.
जामखेड तालुका प्रतिनिधी - रस्ता सुरक्षा अभियान २०२३ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यांच्या विद्यमाने रयत शिक्षण...
कायद्याचे ज्ञान व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून जनजागृती अभिमानस्पद – न्या. सत्यवान...
जामखेड तालुका प्रतिनिधी :- जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था मागील १६ वर्षापासून साडेपाचशी कि. मी. सायकल रॅलीवरून केवळ देवदर्शनच करीत नाही तर निसर्ग व...
रब्बी हंगाम २०२२- २३ मधील पाणी कोपरगाव शहराला मिळावे तालुका शेतकरी कृती समिती !
कोपरगाव : रब्बी हंगाम २०२२- २३ मधील पाणी कोपरगाव शहराला मिळावे अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता नाशिक...
राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ...
नाशिक पदवीधर निवडणुकीत विविध शिक्षक संघटनांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा
संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे....
श्रीकृष्णाने अर्जुनाला पर्यायाने सर्वांना जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिले : प्रा. अशोक आहेर
कोपरगाव- श्रीकृष्णाने अर्जुनाला पर्यायाने सर्वांना जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिले . श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर यांच्या व्यक्तिमत्त्वात काय फरक आहे? ते सांगून श्रीकृष्णाचे गोपींत रमणारा,...
वेश्या व्यवसाय चालणाऱ्या वडगावपानच्या लॉजवर पोलिसांचा छापा
संगमनेर : तालुक्यातील वडगावपान येथील साई माया लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यावसायावर पोलिस पथकाने छापा टाकत २२ वर्षीय ठाणे जिल्ह्यातील युवतीची सुटका केली. तर...
सोमैया महाविद्यालयात पीएच.डी.संशोधन यशस्वीरित्या राबविले जाते: प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी
कोपरगाव : "सोमैया महाविद्यालयात पीएच.डी. पदवी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क यशस्वीरित्या राबविला जातो आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे सोमैया सारखे महाविद्यालय देखील भविष्यात एक नामांकित विद्यापीठ बनू शकते. सोमैया महाविद्यालयासारखे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महाविद्यालय भारतीयत्वाची खरी ओळख आहे." असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी यांनी येथे केले. ते सोमैया महाविद्यालयात सुरू असणाऱ्या पीएच.डी. कोर्स वर्कच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे होते. संस्थेचे सचिव एडवोकेट संजीव कुलकर्णी यांनी याप्रसंगी कोर्स वर्कला उपस्थित असणाऱ्या विविध विषयांच्या 175 पेक्षा अधिक संशोधक विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी देखील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉक्टर बी. एस. यादव म्हणाले की "पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे. या संशोधकांमार्फत दर्जेदार व समाजोपयोगी संशोधन व्हावे यासाठी विद्वान, अभ्यासू व नामवंत वक्ते निमंत्रित केले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि कोर्स वर्क यशस्वी करावा."उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करतांना हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रोफेसर जिभाऊ मोरे यांनी पुढील दहा दिवसात होणाऱ्या व्याख्यान सत्र तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या नियमांच्या संदर्भात महत्त्वाचा सूचना दिल्या. कोर्स वर्कचे समन्वयक डॉ. गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गौतम पब्लिक स्कूलचा याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० टक्के
कोळपेवाडी वार्ताहर -२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली...