कोपरगावात भाजपच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन
कोपरगाव : कोपरगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त...
सिन्नर शिर्डी महामार्गावर खाजगी बस- ट्रकच्या भीषण अपघातात १० भाविकांचा जागीच मृत्य !
सिन्नर :ठाणे येथून शिर्डीला जाणाऱ्या खाजगी आराम बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात होऊन १० साईभक्तांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली...
नाशिक पदवीधर मतदारसंघ : डॉ तांबे यांची माघार तर सत्यजित तांबेंची अपक्ष उमेदवारीने राजकीय...
संगमनेर : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाचा गोंधळ शेवटपर्यंत पाहिला मिळाला. काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी...
“वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांनी…”; अमोल कोल्हेंचे राणेंना सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधक सत्त्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच काल वर्ध्यात एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप...
20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
मुंबई, दि. 12 : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच...
जामखेडमध्ये कलाकारांनी साकारले जिजाऊ माँ साहेबांचे जगातील सर्वात भव्य रेखाचित्र
जागतिक पातळीवर लिम्का बुक, गिनीज बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली नोंद; जिजाऊ माँ साहेबांना अनोखी आदरांजली
जामखेड तालुका प्रतिनिधी - राजमाता जिजाऊ माँ...
आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर
संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३२ कोटी...
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या टॅगलाईनप्रमाणे समाजात माणुसकीची ज्योत पेटवणे ही काळाची गरज :-अविनाश भारती
-संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
कोपरगाव : युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा...
गोदावरी खोरे दूध संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
कोपरगांव (वार्ताहर) दि. १२ जानेवारी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली....
डाँ.तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेची किमत ठरविण्यासाठी तीन व्हॅल्यूअरची नियुक्ती
कारखाना बचाव कृती समितीचे गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषण
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
कर्जाच्या थकबाकीमुळे ताब्यात घेतलेल्या राहुरी तालुक्यातील डाँ.तनपुरे...