संगमनेर तालुक्यात २७ ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे ; ९ ग्रामपंचायतीत विखे गटाचे सरपंच
घुलेवाडीत अपक्ष महिला उमेदवाराने परिवर्तन घडवले
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
अत्यंत चुरशीच्या झालेल्या तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानानंतर काल झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी...
कोपरगांव तालुक्यात २६ ग्रामपंचायत निवडणुकीत १२५ जागेवर कोल्हे गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय
कोपरगांव दि. 20 डिसेंबर 2022
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी झाल्या...
कोपरगावात आमदार आशुतोष काळे गटाचा वरचष्मा, २७ पैकी १६ ग्रामपंचायतींवर काळे गटाचा झेंडा
कोल्हे गटाला ९ ग्रामपंचायतींवरच मानावे लागले समाधान
आ.आशुतोष काळेंनी केलेला विकास जनतेला भावला
कोळपेवाडी वार्ताहर:- आ.आशुतोष काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास मतदार...
अल्टीमेट संपली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेणार जलसमाधी
बुधवारी सकाळी 11 वा रविंद्र मोरेसह कार्यकर्ते मुळा धरणात घेणार जलसमाधी
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या...
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काळे गटाची बाजी ; २७ पैकी तब्बल १६,तर कोल्हे गटाचे ९ सरपंच...
कोपरगाव ; कोपरगाव तालुक्यासह विधानसभा मतदार संघातील २६ + १ = २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागला . यात तालुक्यातील २६ पैकी १५ ग्रामपंचायतींवर...
राहुरीच्या पोलिस उपनिरीक्षकाच्या दालनात साप सोडून घात करण्याचा प्रयत्न?
साप सोडणारी अज्ञात व्यक्ती व घरभेदी कोण ?
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी पोलिस ठाण्याचा कारभार सध्या त्या चार चौकडी मार्फत चालविला जात असल्याने चौकडी सांगेल...
३७ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी ; दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी पार पडल्यानंतर आज मंगळवारी या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात...
पावबाकी व सुकेवाडीत तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे ; साडेपाच लाखाचा ऐवज लांबविला
दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद, तपासकामी पोलिसांपुढे आव्हान
संगमनेर : शेजारील सर्व घराच्या कड्या लावून ६ सशस्त्र दरोडेखोरांनी ३ घरावर दरोडे टाकले. महिलांना चाकूचा धाक दाखवुन व...
बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार ; पठार भागातील खांडगेदरा येथील घटना
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खांडगेदरा या ठिकाणी दोन बिबट्यांनी धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे तालुक्याच्या पठार भागात बिबट्यांची...