मधुमेह असाध्य आजार, निगा राखा!
मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण...
पक्षांचा लळा, पर्यावरणवादी डॉ. सलीम
सलीम अलींचा 12 नोव्हेंबर हा जन्मदिवस पक्षी दिन म्हणून जाहीर करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले होते. डॉ. सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि...
भगिनी…/बहीण .
आनंद वाटतो मला
असे अनेक बहिणी
सख्या चुलत मावस
मानलेल्या ही कुणी
भाऊबीज सणाला
घेत राही ओवाळुनि
मन जाय उचंबळुनि
सुख ना मावे गगनी
मिठाई खावी किती
जागा ना उरे वदनी
घराला येईल घरपण
भगिनी...
लक्ष्मीपूजन ../स्नान महत्व ..
अक्षतांचे अष्टदल
काढावे चौरंगावर
ताम्हण स्थानापन्न
पवित्र कलशावर
ताम्हणी लक्ष्मीमूर्ती
शोभिवंत खरोखर
कुबेर प्रतिमा ठेवी
तिथेचं राहे बरोबर
धनेगूळ साळीलाही
बत्तासे वहा मातेवर
लक्ष्मी माता पूजने
प्रसन्न राही सर्व घर
आरती प्रार्थना करी
कृपा करं आम्हा वरं
गो ...
साधी राहणी, सोज्वळ स्वभाव असा दानवीर : रतन टाटा
रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर...
सुक्ष्मवृत्तीचे अक्षर शोधण्याची कला यांच्याच ठायी !
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘जागतिक अंध दिन’ किंवा ‘पांढरी काठी सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा...
“धम्मक्रांती” 68 झाली तरीही भरकटत चाललोय !
सिध्दार्थ गौतमाने आपल्या सर्वस्वाचा, सर्व सुखोपभोगाचा व राजसत्तेचा त्याग केला. हा प्रसंग म्हणजे भारतात त्या काळी उदयास येत असलेल्या एका नवीन समतावादी युगाची सुरुवात...
रतन टाटा ..
निधनआपले दुःखद
उद्योग जगता प्रलय
टाटा करतात टाटा
पिळवटून गेले हृदय
टायटन घड्याळ देई
मनगटीबांधले समय
नमक शुध्द न् चविष्ट
भोजना चवीची लय
जग्वार श्रीमंतां साठी
नॅनो साधते अंत्योदय
सकाळी चहा पिताना
आपली सदोदित सय
विश्वासार्हउत्पादनांची
सकला...
बुध्द तत्वज्ञानाचं विचारधन : भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो
भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो याचा धम्म चळवळीतील योगदान काळच्या कसोटीला उतरले आहे. धम्माचे गाढे अभ्यासक विशुध्द आचारवंत प्रज्ञा शील करुणा चे मूर्तिमंत प्रतीक म्हणून...
महागौरी मा..
महागौरी शुभ्र वर्णी
श्वेत वृषे समारूढा
अक्ष दिपले पाहता
चतुर्भुजा सिंहरुढा...
अष्ट वर्षी कुमारिका
कठीण तप पहाडा
वज्र ही मऊ होईलं
मेघ बरसला धडाडा...
कळली कुठे लिला
शक्ती तव महामुढा
संसारी रहाट गाडा
चक्राफसे महागुढा
शुभनिशुंभ...