बोधीसत्व भिमराव…
महा मानव लाडके
खरोखरी बोधीसत्व
तंतोतंत आचरणात
बुध्दधर्मांची ती तत्व...
आजकळे विचारांत
भरलेले जीवनसत्व
आपल्यात नसतानां
जाणते अपार महत्व...
चरित्र गाथा सांगता
दगडापाझरे कवित्व
सक्षम संविधानाला
लाभले तव पितृत्व...
हृदयी थेट पोचायचे
अभ्यासपूर्ण वक्तृत्व
संग्रहात राहो भाषणे
अजूनि अपूर्व...
बजेट ..
तोचि खेळ पहावा
जुन्या तिकीटावर
ठरलेल्या प्रतिक्रिया
बजेट आल्या नंतर...
सत्ताधारी आनंदात
नाही काही गत्यंतर
बजेट हे आशावादी
रे होणार स्थित्यंतर...
विरोधक ओरडतात
भुमिका तीचं निरंतर
चर्चा त्याचं वांझोट्या
चालत राहती नंतर..
कुणीम्हणे सापडला
प्रगती गतीचा मंतर
बजेट ...
दिनविशेष /राशिभविष्य
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. २३ जून २०२३, आषाढ शुक्ल पंचमी, चंद्र- सिंह राशीत, नक्षत्र- मघा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०४ मि. ,...
बाबासाहेब .. Dr. Babasaheb Ambedkar
सर्व गुण संपन्न तू
सकल क्षेत्री व्याप्ती
सार्थक बौद्धधर्मीय
तथागताची रे शक्ती ...
जाळले मनूस्मृतीला
अंधत्व श्रध्दा मुक्ती
हाडाचे शिक्षक जरी
अखंडित ज्ञानप्राप्ती....
भाकरी परी पुस्तका
अजब तुमची भक्ती
अर्थशास्त्रीय गणिती
सार्थ ठरवली उक्ती...
महिला सबलीकरण
हवीयं ...
गगनचुंबी ..
गगनचुंबी इमारती
बांधावी मंत्र्यांसाठी
होईना खर्च थोडा
जरा शेकडो कोटी
बांधावरी हिंडतात
उभे बळीराजापाठी
राहती सुखे बिचारे
नाही ही उधळपट्टी
वीजपाणी फुकटात
मागू नकात घरपट्टी
विरोध करणारे वेडे
उगाचं फालतू हट्टी
मंत्री प्रशस्त फुगले
गाडी घ्यायची मोठी
पेट्रोलडिझेल...
मिच्छामि दुक्कडम्
मिच्छामि दुक्कडम्
चुकूनमुद्दाम चुकलं
मागतो मी क्षमापना
मिच्छामी दुक्कडम्
खुपले लागले मना....
कळत नकळत घडे
सान मोठाला गुन्हा
निश्चीत घे काळजी
चूकहोणे नको पुन्हा....
माणूस असे आपण
चुका घडतात नाना
सुधारून सारे प्रमाद
जागे ठेव अभिमाना....
विचार...
सुक्ष्मवृत्तीचे अक्षर शोधण्याची कला यांच्याच ठायी !
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘जागतिक अंध दिन’ किंवा ‘पांढरी काठी सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा...
दर्पण दिवस ..
आचार्यांचा जन्मदिन
साजरा हो दर्पण दिन
निर्मीले पहिले वृतपत्र
करायं समाजप्रबोधन.....
कसा असावा पत्रकार
आदर्श दिधला घालून
बाळशास्त्री जांभेकर
घ्यावे खरेचं समजून....
अनेक भाषेत नैपुण्य
फ्रेंचराजा करे सन्मान
परदेशी भाषा जाणती
मराठीतरी आईसमान....
शिला लेख ताम्र...
संभाजीराजे ..राज्याभिषेक ..
राज्याभिषेक ..
(संभाजीराजे )
राज्याभिषेक संपन्न
स्वराज्यां मिळे रूप
शिवरायांचे स्वप्नांस
लाभले मूर्त स्वरुप
पित्या समान सुपुत्र
कलागुणाने अनुरूप
उजळले रयत भाग्य
अशी वाती असे तूप
राजामिळे स्वराज्यां
वाचाळ बसले चूप
चपराक बसे तयास
मनचं ज्यांचे विद्रुप
मावळा...
आठवणींचा डोह’ ला राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहिर
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने ‘आठवणींचा डोह’ या सुनील गोसावी यांच्या आत्मचरित्र ग्रंथास सन 2022 चा...