शिक्षण व्यवस्थेत मुख्याध्यापकाचा अभिमन्यू झाला आहे – आ. विक्रम काळे
नाशिक प्रतिनिधी : मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुनही त्यांचा या व्यवस्थेमध्ये अभिमन्यू झाला असल्याची खंत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त...
संजीवनी ज्यु. कॉलेजचा व्हॉलीबॉल संघ तालुक्यात प्रथम
विवीध स्पर्धांमध्ये संजीवनीचे खेळाडू गाजवताहेत मैदानेकोपरगांव: संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या व्हॉलीबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सलग तीन फेऱ्या जिंकुन कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक...
जासई विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई, ता. उरण जि.रायगड. या...
पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा
सिन्नर : येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रसंघाने हिंदीला राजभाषा आणि...
मुख्याध्यापक संघाचे काम आर्दशवत – आ.सत्यजित तांबे
नाशिक : मुख्याध्यापक संघाचे काम आर्दशवत आहे . त्याचप्रमणे शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यांचे कार्य सर्वांसाठी अद्वितीय तसेच प्रेरणादायी आहे. त्यांचे अनेक...
संजीवनी ज्यु. कॉलेजचा फुटबॉल संघ तालुक्यात अव्वल
शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रातही संजीवनीची विजयी घोडदौडकोपरगांव: कोळपेवाडी येथे घेण्यात आलेल्या १९वर्षाखालील तालुकास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या...
प्रतिकूल परिस्थितीतून प्रणव परमेश्वर सुके एम्स् रायपूर साठी पात्र
वानखेडे कोचिंग क्लासेसचा दत्तक विद्यार्थी प्रणव सुके याने रचला गुणवत्तेचा नवा ईतिहास
नांदेड :–
येथील आनंदनगर भागात मागील १२ वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार ब्रँड असलेल्या...
संजीवनी सैनिकी स्कूल तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम
शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रातही सैनिकी स्कूलची आघाडीकोपरगांव: शालेय क्रीडा विभाग, अहमदनगर आयोजीत १७ वर्षांखालील मुलांच्या कोपरगांव तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी स्कूलच्या फुटबॉल...
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे यश
कोपरगाव ; अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दि.23 ऑगस्ट 2024 रोजी...
पातळेश्वर विद्यालयात सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या …
सिन्नर : पाडळी पाताळेश्वर *माध्यमिक विद्यालयात 1995 पासून सुमंत काका गुजराती यांच्या प्रेरणेतून प्रत्येक वर्षी रक्षाबंधनानिमित्त सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवल्या जातात व या...