स्टॅम्पऐवजी आता प्रतिज्ञापत्रावर मिळणार शासकीय कागदपत्रे
सोलापूर : राज्य शासनाने १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प बंद केले आहेत. दरम्यान आता ५०० रुपयांचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
दिवाळी पहाट निमित्त सुजाता दरेकर प्रस्तुत “स्वरागिनी” गीत मैफिल गुरुवारी रंगणार !
अनिल वीर,सातारा : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी शाहूनगर वासियांना व समस्त सातारकर रसिक श्रोत्यांसाठी दिवाळी सणाच्या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने...
फटाके मुक्त दीपावली साजरी करा : प्रा .एस . बी . देशमुख
सिन्नर /पाडळी : वातावरणातील वाढते प्रदुषणं रोखण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे . त्याचप्रमाणे य प्रदूषणातून होणारे श्वसनाचे आजार रोखायचे असल्यास फटाके मुक्त दिवाळी साजरी...
मुक्तिभूमीत संडे धम्म स्कुल चालविणे हि नैतिक जबाबदारी :राजश्री त्रिभुवन
येवला (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक मुक्तीचा मार्ग ८९ वर्षांपूर्वी येवला येथे मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत उदघोषित करून मुक्ती कोण पथे ?...
माणमध्ये गोरेंच्या विरोधात नवा उमेदवार, पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर
विजय ढालवे,दहिवडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यापूर्वी पक्षाने तीन याद्या जाहीर केल्या होत्या. पहिली यादी...
अस्तित्व बहुउद्देशीय संस्था कार्यालयात वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली
पुणे प्रतिनिधी, स्नेहा मडावी :
आज रोजी दिनांक २१ आक्टोबर २०२४ रोजी गडचिरोली नवेगाव येथील अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव च्या कर्यालयात आदिवासी जमातीतील क्रांतिवीर वीर बाबुराव ...
महेश बालदी यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध
भाजपने विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी.
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरु...
हजारो कार्यकर्त्यांसमोर महेंद्रशेठ घरत यांनी दिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ?
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे) :तसेच बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांनी रायगड...
ओएनजीसी कंपनीतर्फे नागाव ग्रामपंचायतला मिळाला ३ कोटी कर
विविध समस्या सोडविण्यासाठी कराचा वापर ;मिळालेल्या करातून थकीत असलेले पाणी पट्टी, वीज बिल भरणार
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात समुद्र किनारी नागाव ग्रामपंचायत कार्यरत आहे....
जेऊर पाटोदा शिवारात केकाण वस्तीवर दोन कालवडींची बिबट्याकडून शिकार
वन विभागाकडून पंचनामा.. परिसरात पिंजरा लावा.. माजी सरपंच सतीश केकाण यांची मागणी
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा परिसरात बिबट्याचा गेल्या सहा महिन्यापासून...