जेऊर पाटोदा शिवारात केकाण वस्तीवर दोन कालवडींची बिबट्याकडून शिकार
वन विभागाकडून पंचनामा.. परिसरात पिंजरा लावा.. माजी सरपंच सतीश केकाण यांची मागणी
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा परिसरात बिबट्याचा गेल्या सहा महिन्यापासून...
विरोधात कोण उमेदवार आहे याचा विचार करू नका : आ.आशुतोष काळे
आपण केलेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहोचवा
कोपरगाव प्रतिनिधी :- विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या . आपल्या विरोधात कोण उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा फारसा विचार...
श्री गणेश कारखान्याच्या इतिहासात सर्वोच्च भाव; सभासदांना दिलेला शब्द पूर्ण केला – विवेक कोल्हे
संजीवनी,संगमनेरच्या बरोबरीने गणेशची घोडदौड
राहाता : श्री गणेश सहकारी साखर कारखाना मागील पहिलाच हंगाम अतिशय प्रतिकूल परिस्थिती यशस्वी केला.२०२३-२४ या गळीत हंगामात ऊस उपलब्धता...
कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेतर्फे दिवाळी फराळ वाटप
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )
कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था ही उरण तालुक्यातील नामांकित व अग्रेसर सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम...
भारतीय बौद्ध महासभेची धम्मसहल सातारा ते जखिनवाडी संपन्न !
सातारा : भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्मसहल सातारा ते जखिनवाडी अशी मोठ्या उत्साहात रवाना झाली. प्रारंभी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन...
गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट
कोळपेवाडी वार्ताहर :-गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर विभागीय शालेय हॉकी स्पर्धा दि. २६ व...
वीर वाजेकर महाविद्यालयाची “मतदार जागृती अभियान रॅली” संपन्न.
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) : २६ ऑक्टोबर २०२४ रोजी वीर वाजेकर फुंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,विद्यार्थी परिषद व डी. एल.एल.ई. विभागाच्या वतीने,जसखार,...
श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ७ व्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण..!
नांदेड – प्रतिनिधी
येथील शिवाजीनगर भागातील श्री गंगा हॉस्पिटल येथे विलास मारोती कुंटूरे हा ३८ वर्षीय तरूण किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस वर होता व त्यास...
२०३९ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
अकोले : निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी अकोले तालुक्यात सुमारे २०३९ अधिकारी,कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती...
रितेशने वयाच्या 21 व्या वर्षी सुरु केली SkillCrunch Private Limited कंपनी
कोपरगाव प्रतिनिधी:-
रितेश सुभाष होन यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited कंपनीची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली आहेत ...