संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक धावले कोपरगावकरांच्या मदतीला
-नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलेले पाणी उपसले; आपदग्रस्तांच्या नाश्ता व भोजनाची केली व्यवस्था
कोपरगाव : दि. २० ऑक्टोबर २०२२_फोटो इमेल केला आहे.
...
नको देवराया अंत आता पाहू..! जगाचा पोशिंदा संकटात ; मायबाप सरकार मात्र झोपेत !
संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील
गेल्या १५ दिवसापासून वरूणराजाची वक्रदृष्टी झाल्याची प्रचिती जिल्ह्यातील बळीराजाला येत आहे. परिणामी अखंडीत पडणाऱ्या पावसाने बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले असून...
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना आ.आशुतोष काळेंकडून मदतीचा हात
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात गुरुवार (दि.२०) रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच...
किरकोळ वादातून एकाचा खुन पैठण तालुक्यातील साखर कारखाना येथील घटना.
पैठण,दिं.२०: पैठण तालुक्यातील साखर कारखाना परीसरात एका हाॅटेल मध्ये दोघात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पाठीमागे चाकुने वार करीत खुन केल्याची घटना घडली यात एकाचा...
मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी भाजप युतीचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत : एकनाथ खडसे
जळगाव : शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जसजसा उशीर होतोय, तसतशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आता ही...
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत आयएसओ प्रणाली अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
कोपरगांव : दि. १९ ऑक्टोंबर २०२२
मुक्त अर्थव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यानुरूप सहकारी साखर कारखानदारीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा...
वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी दिल्या रोहित घरत यांना शुभेच्छा.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते तथा काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा...
सातारा जिल्ह्याला युनिफाइट स्पर्धेचा दुसऱ्यांदा बहुमान मिळाला
सातारा/अनिल वीर : युनिफाइट वेल्फेअर असोसिएशन सातारा आयोजित दहावी राज्य स्तरीय स्पर्धेच्या नियोजनसाठी आयोजन करण्यात आले होते.सातारा जिल्ह्याला दुसऱ्यांदा बहुमान मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलीस आयुक्तालय नवी मुंबई येथे धडकला तडीपार मोर्चा.
तडीपार मोर्चा द्वारे सरकारच्या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा केला निषेध.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
विद्यमान सरकार हुकूमशाही द्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत...