Latest news
'के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा' संपन्न... एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी - कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन  तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अवकाशाची अनुभूती - गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.७ रोजी कार्यक्रमांचे आयोजन अकलूज राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा : न्यू अंबिका कला केंद्राच्या पथकाचा प्रथम क्रमांक  त्यागातून प्रेमाचं नवं रूप दाखवणारी रमाई ! तिच्या सेल्फीत तो दिसत नाही." कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी उपाययोजना करा :- ॲड.जयश्री शेळके  राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग महिलेच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

 ” रयतेचा हुंकार : गझल ” या गझल मुशायाऱ्याचे आयोजन  

 पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे; रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी वाङ्मय मंडळ व स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे...

आम्ही गोवठणेकर ग्रुप तर्फे अपघातग्रस्त सर्वेश गावंड ला आर्थिक मदत

    उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )समाज्यात अजूनही माणुसकी आणि मैत्रीचे नाते घट्ट असल्याचे आज गोवठणे गावातील तरुणांनी दाखवून दिले.रामचंद्र विद्यालय आवरे येथे 12...

भाऊसाहेब थोरात, डॉ.अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

संगमनेर : संगमनेरच्या सहकार पंढरीचे जनक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ.आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरात तीन दिवस...

शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत संगमनेरात ;  साळुंखे, देशमुख, भोंगळे यांना पुरस्काराचे वितरण

संगमनेर : स्वातंत्र्यसैनिक,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री ना.अशोक गेहलोत संगमनेरात येणार असून त्यांच्या शुभहस्ते...

एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र

संगमनेर  :  इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स अँण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक...

मुळा नदीच्या पुराने जमिन वाहून गेल्याने, शेतकरी संतप्त

माजी मंञी तनपुरेंनी केली पहाणी; संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी       मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुरात वाहून गेल्या आहेत....

५ नंबर साठवण तलावाचे काम समाधानकारक

अधिकाऱ्यांनी केली पाहणी कोळपेवाडी वार्ताहर - आ.आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुरू असलेल्या कामाची नुकतेच बांधकाम व पर्यावरण...

राहुरी कॉलेज परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील तिघांना अटक

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  राहुरी येथील नगर-मनमाड माहामार्गालगत राहुरी कॉलेजकडे जाणाऱ्या कमानीजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन...

परीपाठ/पंचाग/दिनविशेष-19 सप्टेंबर 2022

❂ दिनांक:~ 19 सप्टेंबर 2022 ❂*        * वार ~ सोमवार *           *आजचे पंचाग*     ━═•●◆❃★❂★❃◆●•═━ *भाद्रपद. 19 सप्टेंबर*      *तिथी :...

केंद्र व राज्य सरकारच्या जन विरोधी धोरणांच्या विरोधात दि २१ सप्टेंबर रोजी उरण तहसील...

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )केंद्र शासनाने लागू केलेल्या विविध धोरणाचा, निर्णयाचा निषेध करण्यासाठी व हे ध्येयधोरणे पाठीमागे घ्यावेत यासाठी सी आय टी यु,अखिल भारतीय...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी : "राजकारण, समाजकारण, सहकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या रोहमारे  परिवाराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी गेल्या  अनेक वर्षांपासून अनेक मोठमोठे उपक्रम राबविले आहेत. 'के. बी. रोहमारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा' त्यातलाच एक लक्षणीय उपक्रम आहे. वक्तृत्व कलेने समाजात चमत्कार घडत असतो. हा चमत्कार घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यास आणि प्रज्ञेच्या बळावर बोलले पाहिजे." असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ. संतोष पवार यांनी येथे केले.  स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे  (कनिष्ठ) महाविद्यालयात आयोजित के. बी. रोहमारे स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे  अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.                समारंभाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेला शुभेच्छा देतांना ज्वलंत विषयांवर आधारित ही स्पर्धा समाजात प्रबोधन घडविण्याचे काम करेल असा आशावाद व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कौशल्य विकसित व्हावे असे  मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचा उंचावलेला गुणात्मक आलेखही मांडला.      ...

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी – कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन 

0
प्रतिनिधी हडपसर : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी, विद्यार्थी तक्रार निवारण समिती आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाणे हळदी - कुमकुम कार्यक्रमाचे...

तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अवकाशाची अनुभूती – गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख

0
जिल्हा परिषद भास्कर वस्ती शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रम  कोपरगाव प्रतिनिधी - शालेय जीवनात खगोलशास्त्राची ओळख ही फार महत्त्वाचे आहे. त्यातूनच उद्याचे खगोलशास्त्रज्ञ घडत असतात असे कोपरगाव...