मानोरीत वादळी वार्यासह जोरदार पाऊस
घरांचे पत्रे व छप्पर उडाल्याने नुकसान
<p>देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी परिसरात गणपतवाडी शिवारात वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे घराचे पत्रे, छप्पर, विजेचे...
सूरत हैदराबाद भूमापन खडांबेच्या शेतकऱ्यांनी रोखले
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मोजणी रस्ता व शेत मोजणी होऊ देणार नाही
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
हैदराबाद ग्रीन फील्ड महामार्गाचे भूमी अधिग्रहित करण्यासाठी भूमापन प्रक्रिया सुरू करण्यात आली....
माणिकराव गावित यांचे निधनाने संसदेतील बुलंद आवाज हरपला_कोल्हे.
कोपरगांव (वार्ताहर) दि. १७ सप्टेंबर २०२२
सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या माणिकराव होडल्या गावीत (८८)...
राहुरीत बनावट औषध साठा प्रकरण
२३पैकी ६ आरोपी अटक, राहुरीतील डॉक्टर ही रडारवर!
गुजरात,हिमाचल प्रदेश पर्यंत तपास.
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी शहरात मागील...
आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून घोयेगावला बससेवा सुरु,
नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोयेगाव गावातील ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासूनची बस सेवेची मागणी आ. आशुतोष काळे...
शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पागोटे श्री काशीनगरचा राजा 2022 आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.
उरण दि16 (विठ्ठल ममताबादे )अध्यात्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणारे गणेशोत्सव मंडळ म्हणून पागोटे येथील शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुप्रसिद्ध आहे.साखरचौतचा श्री...
मतदानकार्ड आधार लिंकिंगचे शंभर टक्के काम पुर्ण करण्यार्या कर्जत जामखेड मतदारसंघातील बीएलओ यांचा केला...
मतदानकार्ड सोबत आधारलिंक तात्काळ करुन घेणेबाबत नागरीकांना केले आवाहन
जामखेड तालुका प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे जामखेड तालुक्यातील मोहा येथील...
गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांची कार्यक्षमता तपासावी — सविता विधाते
कोपरगाव - प्रत्येक जिल्हा परिषद गुणवंत पुरस्कार प्रत्येक तालुका निहाय देऊन एक वेतन वाढ देते. एक वेतन वाढ जादा मिळावी म्हणून अनेक जण आपापल्या...
अजबच संगमनेरात चोरट्यांनी चोरली नादुरुस्त रिक्षा !
<p>संगमनेर : सध्या संगमनेरात काय घडेल सांगता येत नाही. या अगोदर शहरात नव्या कोऱ्या इम्पोर्टेड मोटारसायकल चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू होते. मात्र आता...
“आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य”- चैतालीताई काळे
कोळपेवाडी वार्ताहर - “आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य आहे. मग ते स्त्रियांचे असो की पुरुषांचे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी स्वावलंबन, सक्षमता आणि कल्पकता या त्रिसूत्रींचा...