Latest news
राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग 'राहुल, औरंगजेबाची औलाद, हराम***, गोळ्या घाला... ठेचून काढा...': उदयनराजे मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वसंतराव शेडगे साताऱ्यात दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; कोळकी येथील पाझर तलावात अज्ञाताकडून अतिक्रमण "चला वाण देऊया संस्कृती जपूया" कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन  शिवभोजन थाळी बंद होण्याच्या चर्चेने चालकांना धास्ती घरफोड्या करणारी टोळी राहुरी पोलिसांनी केली जेरबंद;अनेक गुन्हे उघडकीस भौतिक सुखाच्या मागे न लागता, धर्मकार्यासाठी केलेले काम मागे राहते- रमेशमहाराज गांगुर्डे  आज साताऱ्यात,"संगीत की देवी हमारी लता गीत मैफिल" कार्यक्रमाचे आयोजन

राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत घेणार बैठक सातारा : राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील.त्या साठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदे समवेत...

गणेशउत्सव अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनकडुन दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम

जामखेड तालुका प्रतिनिधी  - आगामी सण उत्सव अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी म्हणुन दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम व रूट मार्च काढण्यात आला.      ...

 कर्मवीर शंकराव काळे कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्ष कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी...

संवत्सर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ संवत्सर (वार्ताहर) दि. २५ ऑगस्ट २०२२ कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. पढेगांव येथील ह. भ....

खरा पोळा ..

पैका  पैका  जमवून करी पोळ्याचा सण लेकरे  मानतो  बैलां जपतोयं  माणूसपण नव्ह्ते   ट्रॅक्टर  ट्रेलर कुठली  मशीनी पण आधार सर्जाराजाचा असंख्य त्यांचे  ऋण डोक्यावर कर्जओझे पैशांची नीतचणचण साथ न सोडलीकधी फिरत राही वण वण अर्धपोट कधीउपाशी राबले तेही...

खुळा पोळा ..

ठरवितो  दर वर्षी रे जोरात  करू पोळा साधेपणाने  उत्सव साजरा होतो बाळा कधी करतो सामना तोंड देतो  दुष्काळा पिडतो कधी  पुराने अवकाळीपावसाळा पिके हातची घालवी या निसर्ग नानाकळा सणनको ऋण नको जाणी तू भाव भोळा येता ...

*प्रभाकर(आप्पा) जोशी यांचे निधन..

कोपरगाव : येथील भारत प्रेसचे मालक प्रभाकर दत्तात्रयपंत जोशी(वय ८६) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले . त्यांचे पच्छात पत्नी, तीन मुले,दोन मुली,जावई...

शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती

मुंबई, संदिप कसालंकर : एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली...

*परीपाठ* पंचाग* 

*दिनांक:~ 25 ऑगस्ट 2022*          वार ~ *गुरूवार* *आजचे पंचाग*     *श्रावण. 25 ऑगस्ट*       *तिथी : कृ. त्रयोदशी (गुरू)*           ...

ध्वनी प्रदूषण केल्याने सातारा जिल्ह्यात पहिला गणेश मंडळावर गुन्हा

शाहूपुरी, संदिप निलंगे : सर्वाेच्च न्यायलयाचा ध्वनि प्रदूषणाचा आदेश धुडकावून विना परवाना मोठ्या आवाजात स्पीकर लावल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

आजचा दिवस  शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, माघ शुक्ल नवमी, गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी २०२५, चंद्र - वृषभ राशीत, नक्षत्र - कृत्तिका, सुर्योदय- सकाळी ०७ वा....

‘राहुल, औरंगजेबाची औलाद, हराम***, गोळ्या घाला… ठेचून काढा…’: उदयनराजे

सातारा : राहुल काय कमी हरामखोर आहे. त्याला औरंगजेबाची औलाद म्हणायला हवी. लोकांनी अशांना ठेचले पाहिजे. मी तर म्हणेल,अशी विकृत विधाने करणाऱ्यांना गोळ्या घातल्या...

मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वसंतराव शेडगे

0
फलटण : राजाळे येथील वसंतराव कृष्णा शेडगे (सर) यांची मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वर्णी लागली आहे. या निवडीबद्दल प्राचार्य शेडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत...