Latest news
लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेली फसवणुक ;उरण तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेची धडक राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने अनिल वीर सन्मानीत होणार ! राज्यस्तरीय टीमची कायाकल्प अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाला भेट पोहायला गेलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू, गावावर शोककळा पसरणी घाटात मोटार कोसळून लोणी काळभोरच्या दोघांचा मृत्यू पृथ्वीराज चव्हाण यांच्या आणखी एका निकटवर्तीयाचा काँग्रेस पक्षाला रामराम समाजकंटकांनी शेततळ्यात केमिकल टाकल्याने मोठया प्रमाणात माशांचा मृत्यू. जामखेडला खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न प्रा.रमेश मस्के यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ठिकठिकाणी सत्कार संपन्न उद्या राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारांचे वितरण होणार !

दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट  – सौ. पुष्पाताई काळे

कोळपेवाडी वार्ताहर :-  शारीरीक व्याधींपासून मुक्ती, मनःशांती, चिंतामुक्त जगण्याची समृद्धता योगामुळे सहज शक्य असून कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीचे मन नेहमी संतुलित ठेवण्याची ताकद योगामध्ये असून दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट...

संगमनेरच्या अमरधाम प्रकरणी नगर अभियंत्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

<p>संगमनेर : संगमनेर येथील हिंदू अमरधामचे सुशोभीकरणाचे  काम झालेले असतानाही त्याच कामासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पुन्हा निविदा काढण्यात आल्या. वास्तविक संगमनेर नगर परिषदेच्या...

पैठण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम उत्साहात दिन साजरा.

<p>पैठण,दिं.१७.: पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.    यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी १ इंजि राजेंद्र बोरकर ...

संगमनेर-अकोल्यात झालेल्या धुव्वाधार पावसाने ओझर बंधारा ओव्हर फ्लो ; २२,१५१ क्युसेसने प्रवरापात्रात विसर्ग सुरू

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील : भंडारदरा-निळवंडे पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या धुव्वाधार पावसाने प्रवरा नदीला पूर आला असून प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच...

डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर २०२२           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल अभियानाअंतर्गत तालुक्यातील मौजे डाउच बुद्रुक...

पैठण माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर

पैठण,दिं.१७ : पैठण येथील महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे माजी नगराध्यक्ष तथा संभाजीनगर जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज राजेंद्र लोळगे यांना मराठवाडा रत्न...

महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आणि रायगड भूषण भारतदादा भोपी यांच्या शुभहस्ते झाले आय लव्ह...

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )गावं तिथे आकर्षक  नावं ! ही संकल्पना उराशी बाळगणारे केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी...

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा – आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या युगात ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यालाच मागणी आहे मात्र केवळ गुणवत्ता असून उपयोग नाही तर गुणवत्ते बरोबर मिळालेले काम मनापासून करण्याची मानसिकता...

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम 

कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर २०२२             संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे...

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात १.८ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग !

पैठण,दिं.१७ : पैठण येथील नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात २७ वक्र दरवाजातून १०८४६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.  ...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेली फसवणुक ;उरण तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेची धडक

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे ) गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदेशाने व जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ...

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने अनिल वीर सन्मानीत होणार !

0
सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्यावतीने बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती रविवार दि.१६ रोजी दुपारी २ वा.येथील पाठक...

राज्यस्तरीय टीमची कायाकल्प अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाला भेट

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे ) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे राज्यस्तरीय कायाकल्प टीमनी भेट दिली. यामध्ये डॉ. मिथुन खेरडे, डॉ. अमृता मॅथ्यु व डॉ....