Latest news
अदानी पुन्हा एकदा गोत्यात;अमेरिकेत लाच आणि फसवणूक प्रकरणी खटला दाखल ! अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच संरक्षण : राहुल गांधीं विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती महाबळेश्वर तालुक्यात सर्वपक्षिय नेते,कार्यकर्त्यांच उत्साहात मतदान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मतदारांचे केले अभिनंदन .. दहावी-बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्याने पूर्व तयारी करावी  : अध्यक्ष राजेश क्षीरसागर एमएसएमई गोल्डन बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने सोनेवाडीचे जावळे सन्मानित  बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाला लूटले साताऱ्यात मतांचा टक्का वाढला.. माणमध्ये ७१.४१ टक्के मतदान; बहुतांशी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच

शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र करून बेदम मारहाण!

शिरूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उमेदवाराच्या मुलाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक...

दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर गुलाबी थंडीत पर्यटकांनी बहरले!

महाबळेश्वर : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. वेण्णालेक नौकाविहारसह प्रेक्षणीय स्थळावर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी...

भाजप प्रचाराचा नारळ उभा फुटला.पण गर्दीअभावी सभा आडवी झाली…

पंढरपूर  : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणुर येथील श्री महादेवाचे दर्शन करुन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला....

उरणमध्ये तिरंगी लढत होणार; शेकाप-शिवसेना-भाजप यांच्यात काटे की टक्कर 

उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख, ४२ हजार, १०१ मतदार ; पुरुषांच्या बरोबरीने असलेल्या महिलांचे मते ठरणार निर्णायक  उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा...

शिवसेना ही बाळासाहेबांची व राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच : राज ठाकरे

मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना पक्ष आणि चिन्ह पळवल्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर...

हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांनी कोणती गुरूदक्षिणा दिली ते सांगावं, असा माझा थेट सवाल असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी...

राज्यात सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढविणार; सुप्रिया सुळेंचे मोठं विधान

बारामती : मला काँग्रेससोबत कधीच अंतर वाटत नव्हते. ताटातले वाटीत आणि वाटीतलं ताटात होणार आहे. मला मिळाले काय आणि बंटी दादाला मिळाले काय? एकच...

पश्चिम महाराष्ट्रात १३ मतदारसंघात बंड, कोण कोणत्या मतदरसंघात, कुणाला बसणार फटका?

स्वामी जे.सदानंद,सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त बंडखोर उमेदवारांनी मागे घ्यावी, यासाठी मागील चार दिवसांपासून मविआ आणि...

‘सिंचन घोटाळ्याची’ फाईल दाखवून फडणवीसांकडूनच महाराष्ट्राशी गद्दारी

गुन्हा दाखल करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी कोल्हापूर : सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप केला, ज्यांची याबाबत चौकशी सुरु आहे अशांनाच या...

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप 

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )  श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व कार्यांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

अदानी पुन्हा एकदा गोत्यात;अमेरिकेत लाच आणि फसवणूक प्रकरणी खटला दाखल !

नवी दिल्ली : बुधवारी (20 नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये अदानी समूहावर फसवणूक आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल करत खटला सुरु करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवरच्या व्यवस्थापकांनी कर्ज...

अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच संरक्षण : राहुल गांधीं

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत आरोप निश्चित झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच गौतम अदानी यांना...

विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

0
अहिल्यानगर, दि.२१ - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतमोजणी निरीक्षकांची...