‘सिंचन घोटाळ्याची’ फाईल दाखवून फडणवीसांकडूनच महाराष्ट्राशी गद्दारी
गुन्हा दाखल करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी
कोल्हापूर : सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप केला, ज्यांची याबाबत चौकशी सुरु आहे अशांनाच या...
‘शरद पवारांनी जो निर्णय घेतला, तो आमच्यासाठी अंतिम आदेश’
विजय ढालपे,दहिवडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम आदेश आहे.पवार...
मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिताभंगाची तक्रार!
पुणे: महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांनी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असून या प्रकरणी...
पेटलेल्या ऊसाच्या फडाचं राजकारण निवडणुकीच्या फडात, आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरश: भडका
कोरेगाव : राज्यभरात निवडणुकीचा अर्ज भरायला कोणाकडे माणसं जास्त येतात यावरुन जोरदार सामना सर्वत्र पाहायला मिळाला. साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा अशी रस्सीखेच लोकांनी...
कोल्हापुरात अपक्ष डोकेदुखी वाढवणार ! ३ दिवस सुट्टीमुळे सोमवारी उडणार झुंबड
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या चौघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी...
विधवा व एकल महिलांसाठी स्वतंत्र महामंडळ हवे- जयश्रीताई शेळके
बुलडाणा : (प्रतिनिधी )-
विधवा परितक्ता व एकल महिलांच्या समस्या मोठ्या आहे. या महिलांसाठी मानस फाउंडेशनचे प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी काम चालविले...
श्रीरामपूर मध्ये उमेदवारी नाकारल्याने बौद्ध समाजाने मतदानावर बहिष्कार टाकावा : भाऊसाहेब पगारे
श्रीरामपूर प्रतिनिधी :नुकत्याच जाहीर झालेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसह महायुतीने बौद्ध समाजाला उमेदवारी न दिल्याने श्रीरामपूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे....
पवार-ठाकरेंची इच्छा असूनही उमेदवारीपासून वंचित : कुणाल दराडे
जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शविल्यास उमेदवारी करणार!
येवला, प्रतिनिधी
सगळ्या सर्वेत मी टॉपला होतो किंबहुना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटच्या मिनिटापर्यंतच्या...
बुलडाण्याची रिपाई महायुतीला निवडणूकीत जागा दाखऊन देईल- बाबासाहेब जाधव
बुलडाणा महायुतीला रिपाई आठवले गट मित्र पक्षाची गरज दिसत नाही
बुलडाणा,(प्रतिनिधी)- रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले हा महायुतीचा १९१४ पासून जूना मित्र आहे. महायुतीत एकनाथ...
हजारोच्या जनसमुदयाच्या साक्षीने आ. सुहास कांदेंचा उमेदवारी अर्ज दाखल
अमोल बनसोडे नाशिक : हजारोंच्या जनसमुदयाच्या साक्षीने नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. सुहास कांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी त्यांच्या सोबत...