Latest news
श्री गणेश कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन   अकोले मतदारसंघ भाजपाला मिळण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार जैन क्रांतिकारक उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले ! आज वंचितच्या महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते - सुमित कोल्हे पत्रकार राजेंद्र उंडे यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार! सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणपतीची प्रतिष्ठापना गोदावरी अभ्यास गटास चार आठवड्यात अहवाल तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश -आ. आशुतोष काळे शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे ग्राहकांचे हित आणि पारदर्शक व्यवहारास प्राधान्य :आ आशुतोष काळे   आ. आशुतोष काळेंच्या मध्यस्तीमुळे वाकडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे

जिल्ह्यात केवळ कोटींची बाता, सापडेना विकास वाटा !

0
पञकार परीषदा घेवून विकासाचे प्रश्न सुटणार का? देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे                            जिल्ह्यात...

नवीन शेवा ग्रामपंचायत शिवसेना-शे का पक्ष युती उमेदवारांच्या प्रचार सभेस मोठा प्रतिसाद

0
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतिच्या निवडणूकीची  रणधुमाळी सुरू आहे, गुरुवार दिनाकं 15 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी...

जातनिहाय नोंद न केल्याने प्रातिनिधित्व मिळाले नाही. 

0
ऍट्रॉसिटी संबंधितावर दाखल करावी ! १५ टक्के अनुदानही नाही !! सातारा/अनिल वीर : ...

उद्या महाविकास आघाडीचा सरकारविरोधात मोर्चा तर भाजपचेही माफी मागो आंदोलन

0
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच भाजपचे मंत्री आणि नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा यांनी महापुरुषांसंदर्भात केलेली वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून...

गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज कसे येतात? – नाना पटोले

0
मुंबई : देशातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चालल्याचं समोर आलं असून त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे . 'गुजरातच्या मुंद्रा...

लोकसभा आणि विधानसभा एकत्र, निवडणुकीसाठी तयार राहा – चित्रा वाघ

0
सातारा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी...

समृद्धीच्या टोलमुळे लोक विमानाने जातील – जयंत पाटील

0
समृद्धी महामार्गावरील टोलचे दर सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. त्यामुळे समृद्धीवरून जाण्याऐवजी जुन्या मार्गानेच जाणे लोक पसंत करतील. किंवा विमानानेही जास्त लवकर जाता येईल, असं...

 धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय : उद्धव ठाकरेंच्या याचिकेवरील निर्णय कोर्टानं ठेवला राखून

0
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अपीलावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.शिवसेनेचे चिन्ह...

श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी रस्त्याचे काम तातडीने सुरु करा : आ.आशुतोष...

0
कोळपेवाडी वार्ताहर - कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी पूल रस्त्याचे काम तातडीने सुरु करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध...

शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या प्रचार रॅली व सभेला तुफान प्रतिसाद.

0
शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन. उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

श्री गणेश कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन  

0
राहाता : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेश सहकारी साखर कारखाना लि.गणेशनगरचा सन २०२४-२५ हंगामाचे रोलर पूजन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते...

अकोले मतदारसंघ भाजपाला मिळण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार जैन

0
अकोले प्रतिनिधी ; येथील विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून तो  सोडण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोअर कमिटी मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना पोहचविण्याची जबाबदारी...

क्रांतिकारक उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले !

0
अनिल वीर सातारा : क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती ठिकठिकाणी साजरी करून अभिवादन करण्यात आले.      शासकीय विश्रामगृह,दहिवडी येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी...