श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रणिता मनोज खोमणे बिनविरोध
बारामती: श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी सौ.प्रणिता मनोज खोमणे आज शुक्रवार दि.३०/१२/२०२२ रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या जागेवर व्हाईस चेअरमनपदी....
आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणे सोपे व्हावे- आ.डॉ. तांबे
संगमनेर : शिक्षणातून समाजाची प्रगती होत असते. आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना चांगले शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात...
उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांवरील निलंबन व बदलीची कारवाई अन्यायकारक
अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा वाचा सविस्तर; आमदार रोहित पवार यांनी केला कारवाईचा निषेध
जामखेड तालुका प्रतिनिधी - सत्ताधारी आमदारांच्या दबावात राज्य सरकारमार्फत कर्जत उपविभागाचे...
समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेली रस्ते दुरुस्तीस सुरूवात.
सौ स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांनी घेतली अधिका-यासमवेत बैठक,
कोपरगाव दि. ३० डिसेंबर २०२२
तालुक्यातून गेलेल्या नागपुर मुंबई...
बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु., बरोबरच करंजीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या सरपंच पदाबरोबरच या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही...
रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे त्रिंबक रामभाऊ वर्पे बिनविरोध
कोपरगाव : दि. २९ डिसेंबर
तालुक्यातील रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे त्रिंबक रामभाऊ वर्पे यांची बिनविरोध निवड झाली...
निलंबित अधिकार्यांच्या समर्थनार्थ जामखेड येथे महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
जामखेड तालुका प्रतिनिधी
कर्जत विभागाचे प्रांतधिकारी अजित थोरबोले व कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे झालेले निलंबन व जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली यांच्या विरोधात...
राहुरीतील रास्तारोको पो नि दराडेंचा स्टंट, आ.सातपुतेंनी केली निलंबनाची मागणी
राहुरीतील आंदोलकांना वाळूवाले, मटक्यावाले, अवैध व्यासायिक म्हणून आ. सातपुते यांनी संबोधले.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतराचा नागपूरच्या...
‘अजितदादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवलं नाही’: देवेंद्र फडणवीस’
नागपूर :
विरोधी पक्षनेते अजित पवारांना ते म्हणाले की शरद पवारांनी तुम्हाला संधी असून देखील मुख्यमंत्री केले नाही. 2004 साली तुमचे आमदार जास्त होते...
‘हे लोक आपल्याला आधार देताय की गाडताय’ सोडून गेलेल्या नेत्यांनीच विचार करावा : उद्धव ठाकरे
मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत ते फक्त शिंदे गटातील मंत्र्यांवरच होत आहेत, तेव्हा शिंदे गटातील नेत्यांनीच हा विचार करावा की आपल्या हे नवे...