महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत/ संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप सुरु.
शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी.
उरण. दि 14 (विठ्ठल ममताबादे) नगर परिषद, नगरपंचायती मध्ये काम करणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे अनेक विविध मागण्या वर्षानुवर्षे...
येवल्यात भव्य मोर्चा,तहसिल समोर ठिय्या,कार्यालयात शुकशुकाट!
येवला - प्रतिनिधी
आज जुनी पेन्शन संदर्भात तालुक्यातील सर्व संघटना,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक,आरोग्य संघटना,तलाठी संघटना,ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती संघटना या सर्व संघटनांनी जुनी पेन्शन योजना...
अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का नाही.. होन यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न
पोहेगांव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. सरकार व प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश झाले. पंचनामे पूर्ण झाले मात्र खरिपाची नुकसान भरपाई...
विष्यात होणा-या सर्वच निवडणूकीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ बहिष्कार घालणार.
उरण दि. १० (विठ्ठल ममताबादे) स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ लोटला.तरिही उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा...
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत/ संवर्ग कर्मचारी संघटने तर्फे 14 मार्च पासून बेमुदत संपाची हाक.
शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे संघटनेतर्फे आवाहन.
उरण. दि 8 (विठ्ठल ममताबादे) नगर परिषद, नगरपंचायती मध्ये काम करणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे अनेक विविध मागण्या...
येवल्यात काँग्रेसपक्षाची होळी निमित्त टिमक्या वाजवून , सरपण विकून व गॅस सिलेंडरला श्रद्धांजली वाहून...
येवला प्रतिनिधी :
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे, गॅस सिलेंडरची किमंत ११५० रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढली आहे त्यामुळे...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी व वडे तळून शासनाचा महागाई विरोधार्थ जाहीर निषेध
सातारा /अनिल वीर : घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी-ठेचा करण्यात आला.शिवाय,दुसऱ्या चुलीवर चक्क रिपाइंचे...
गोदावरी कालव्यांमधून मळी मिश्रित पाणी गाव तळ्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोकात : संजय...
पोहेगांव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात सध्या गोदावरी कालव्यामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची तळे भरण्याचे काम चालू आहे. गोदावरी कालव्यांना सध्या जे आवर्तन सोडलेले त्या आवर्तनात...
देर्डे कोऱ्हाळेत बिबट्याचा धुमाकूळ .. 11 शेळ्या बोकडाचा पाडला फडशा …
वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा ग्रामस्थांची मागणी
पोहेगांव(वार्ताहर) कोपरगाव तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांची दहशत वाढत चालली असून वन विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे....
कामगार, राजकीय प्रतिनिधी व पोलारिस कंपनी व्यवस्थापन अधिका-यांची झाली यशस्वी बैठक.
भेंडखळ मध्ये कामगार एकजुटीचा झाला विजय. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कामगारामध्ये आनंदाचे वातावरण.
उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे ) दि 27 फेब्रुवारी 2023 पासून भेंडखळ...