विविध मागण्यासाठी दिव्यांग बांधव करणार बोकडविरा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोड मध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे तसेच गावातील कमिटी मध्ये गावातील किमान एक दिव्यांग...
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनकडून राज्यातील 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सातारा : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या महाराष्ट्राच्या वतीने शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे ,स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावी. यासाठी अकॅडमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे...
पाताळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली चिमण्यांची चारा-पाण्याची सोय ..
सिन्नर प्रतिनिधी : कडक उन्हाची चाहूल लागली,झाडाची पानगळती झाली थंड निवारा नाहीशा झाला आणि शाळेतल्या पक्षाचा चिव चिवाट अचानक कमी झाला हे...
मुख्यमंत्री साहेब कधीतरी भटक्यांच्या पालापर्यंत लक्ष द्या – प्रा.संतोष चव्हाण
जामखेड तालुका प्रतिनिधी - 'गाव कुसाच्या बाहेरील तीन दगडाची भटक्याची चूल' भटक्या समाजामध्ये एकूण ४२ जाती आहेत. त्यापैकी नाथपंथी डवरी गोसावी ही जात...
शिव प्रतिष्ठान करंजाडे तर्फे जागतिक जल दिन साजरा.
उरण (विठ्ठल ममताबादे)
शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबविण्यात आली. संकल्पना राबविण्यामागील एकच हेतू आहे...
३६०० रूपये देऊन गाढव आणलं अन् जावयाची गावभर धिंड काढली; गावकऱ्यांनी लुटला आनंद
सिन्नर प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वडांगळी गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी जावयाची धिंड करून जल्लोष साजरा...
भेंडखळ गावात रंगला हळदी कुंक आणि खेळ पैठणीचा सोहळा.
उरण दि २२(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील भेंडखळ गाव म्हणजे सांस्कृतिक परंपरेने नटलेलं गाव.या गावात दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यातीलच महिला...
कोपरगांवात पक्षांना पिण्याचे पाण्यासाठी मातीची भांडी
जागतिक चिमणी दिवस निमित्ताने उपक्रम
कोपरगांव/शिर्डी : वाढते तापमानाने प्रत्येक सजीव पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत आहे. अशा वेळी पक्षांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या झाडांवर त्यांना पाणी...
बुध येथील महिलांनी केले विधवा प्रथामुक्त गाव
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :
खटाव तालुक्यातील विधवा प्रथा मुक्त गाव होण्याचा मान बुध या गावाला मिळाला. महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत बुध व समृद्धी सामाजिक विकास...
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयांमध्ये जागतिक ग्राहक हक्क दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन आजीवन अध्ययन व विस्तार विभागा मार्फत करण्यात...