तू. ह. वाजेकर विद्यालय समोरील जागेत सुधीर घरत सामाजिक संस्था बांधणार स्व खर्चाने बस...
उरण दि. 3 ( विठ्ठल ममताबादे) : उरण पनवेल मार्गावर असलेले तुकाराम हरी वाजेकर हे उरण तालुक्यात शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे शिक्षण केंद्र...
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष “बारामती तालुका उपसमन्वयक” पदी सुशीलकुमार अडागळे यांची निवड.
बारामती : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, तसेच मंगेश नरसिंह चिवटे, मूळ संकल्पना तथा माजी कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा...
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व सण शांततेत साजरे करण्याचे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )01/09/2023 रोजी सायंकाळी 4:30 ते 6 वा. दरम्यान तेरापंथी हाॅल उरण शहर येथे उरण आगामी दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव, ईद ए...
विरार अलिबाग काॅरिडोर प्रकल्प बाधित शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा डाव.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्यांना न्याय देण्याची अपेक्षा. न्याय न दिल्यास उरणचे लढवय्ये शेतकरी अन्यायाविरुद्ध लढा देणार.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे ) : शासनाचा अत्यंत महत्वाचा...
प्रवाह परिवाराचे अविस्मरणीय रक्षाबंधन, कैदी बंधवाचे डोळे पाणावले.
पैठण,दिं.३१.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे मधील चार वर्षापासून सुरू असलेल्या प्रवाह परिवार उपक्रम (अनाथश्रम) येथील अनाथ मुलींनी काल दिनांक 30 ऑगस्ट 2023...
महेंद्रशेठ घरत यांनी बहिणींसह रक्षाबंधन सण स्विझरलॅन्ड मध्ये केला साजरा.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )
राजकीय,सामाजिक व कामगार क्षेत्रात अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या परिवाराला वेळ देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी सुद्धा महेंद्रशेठ घरत नेहमी पार...
राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भक्ती भोईरने पटकाविले सिल्वर मेडल.
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )
दिनांक २३ ते २७ऑगस्ट २०२३ रोजी हरिवंश ताना भगत स्टेडियम राची झारखंड येथे वाको इंडिया कॅडेट आणि जुनियर नॅशनल किकबॉक्सिंग ...
चिरनेर येथे स्व. बाजीराव परदेशी यांची शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात संपन्न.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद दिवंगत बाजीराव परदेशी यांचे 24 ऑगस्ट 2023 रोजी आकस्मिक...
येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न.
येवला प्रतिनिधी....
शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे रक्षाबंधन सणानिमित्त येवला शहर पोलिस स्टेशन व येवला नगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरा करण्यात आला.
...
निफाडवाडी, कोरलवाडी, रामाचीवाडी या आदिवासीं वाड्यांवर कपडे,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते.आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ - काळ पहिली जात...