कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा...
संजीवनीच्या अलिमोहम्मदची राज्य व्हालीबॉल संघ निवड चाचणी साठी निवड
पुणे विभागीय संघातुन तो दाखविणार खेळाचे कौशल्येकोपरगांव: क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने सोलापुर येथे विभागीय व्हालीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या....
के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या कु. श्रावणी गाडे हिला कराटे स्पर्धेत कांस्यपदक
कोपरगाव : वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग ता स्पर्धेत घवघवीतयश संपादन करून मध्यप्रदेश येथून ग्वाल्हेर येथे झालेल्या तिसाव्या राष्ट्रीय ज्युनिअर थांग ता मार्शल आर्ट...
संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम
कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत संगमनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये १३ संघातुन प्रथम क्रमांक पटकावुन...
परभणी येथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न
परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल,...
संजीवनी ज्यु. कॉलेजचा व्हॉलीबॉल संघ तालुक्यात प्रथम
विवीध स्पर्धांमध्ये संजीवनीचे खेळाडू गाजवताहेत मैदानेकोपरगांव: संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या व्हॉलीबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सलग तीन फेऱ्या जिंकुन कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक...
गौतम पब्लिक स्कूल क्रिकेट मध्ये अजिंक्य; करणार तालुक्याचे नेतृत्व
कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा (दि.११) ते (दि.१३) सप्टेंबर दरम्यान पार...
संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संजीवनीमध्ये खेळालाही महत्वकोपरगांव: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व कोपरगांव तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत...
मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते – सुमित कोल्हे
कोपरगांव तालुका शालेय कवड्डी स्पर्धांचे उद्घाटन संपन्नकोपरगांव: विद्यार्थी जीवनात क्रीडा स्पर्धा व खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे. विविध क्रीडा स्पर्धा व खेळांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी...
अर्थ सावंत पद्मभुषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ने सन्मानित
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच उत्तम व नेत्रदीपक कामगिरी उरणच्या अर्थ केतन सावंत...