गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क, केंद्राच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली : चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना...
वादळात अडकलेल्या थायलंडच्या जहाजाला जलसमाधी, 28 खलाशी बेपत्ता
थायलंड नौदलाचं एक जहाज रविवारी रात्री थायलंडच्या आखातात आलेल्या वादळात बुडालं असून यावर सुमारे 100 खलाशी होते.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सोमवारी एचटीएमएएस सुखोथाय नावाचं जहाज बुडालं...
हिवाळी अधिवेशनात शिंदे- फडणवीस सरकार आणणार ‘लोकायुक्त विधेयक
मुंबई : महाराष्ट्रात नवीन लोकायुक्त विधेयक मांडले जाणार असून सरकारला न विचारता देखील गुन्हा दाखल करण्याचे अधिकार लोकायुक्ताला असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
महापुरुषांबाबत गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना थडा शिकवावा लागेल : शरद पवार
मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज (17 डिसेंबर)...
धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय : उद्धव ठाकरेंच्या याचिकेवरील निर्णय कोर्टानं ठेवला राखून
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अपीलावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.शिवसेनेचे चिन्ह...
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा : – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत...
भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कॉम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे
मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हॅकर्सद्वारे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे.
एका अमेरिकन फॉरेन्सिक कंपनीच्या नव्या...
अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये स्फोट, 3 अतिरेकी ठार
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका गेस्ट हाऊसजवळ गोळीबार आणि स्फोट झाल्याचं वृत्त आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये बहुतांश चिनी व्यावसायिकांचा...
अरुणाचल : तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं वृत्त आहे. ही घटना नेमकी कधी घडली हे स्पष्ट झालेलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार,...