एकरी १० लाखांचे उत्पन्न घेतायेतं तरूण शेतकरी !
गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट
‘एकमेका सहाय्य करू, अवद्ये धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय शासनाच्या गटशेती योजनेच्या माध्यमातून दिसून येतो. शासनाच्या गटशेती योजनेत अकोले...