आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सातारा येथे कार्यक्रम
सातारा : प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी येथील राजवाडा गांधी मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता संविधान...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ.संगीता शेडगे यांचे उपोषण सुरू !
सातारा/अनिल वीर: अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पात्र असतानाही न्याय नाही.शिवाय, कार्यालयीन त्रुटी आणि भरतीप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्यामुळे गेली १० वर्षे या पदापासून वंचित ठेवलेले आहे.तेव्हा न्यायालयीन...
वर्णे मुस्लिम समाजाचे आंदोलन स्थगित !
योग्य ती कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आंदोलन करणार !!
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ने,ता.सातारा येथील ग्रामपंचायतीने अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना माईकवरून अजान बंदीचा...
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत मलकापुर शाळेचे घवघवीत यश
गणेश माने वारणावती
मलकापूर हायस्कूल व श्रीमान ग. रा. वारंगे कनिष्ठ महाविद्यालयातील ८० किलो गटामध्ये आदेश वसंत मोहिते याने प्रथम क्रमांक ,तर १७ वर्षे वयो...
नागरिकांनी रेशनकार्डसाठी थेट पुरवठा विभागाशी संपर्क साधावा – तहसिलदार श्रीशैल्य
गोंदवले -बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्यांवर पुरवठा विभागाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पुढील काळात माण तालुक्यातील नागरिकांनी रेशनिंग कार्ड काढण्यासंदर्भात संदर्भामध्ये थेट...
माधाडी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सातारा/अनिल वीर : नोंदीत माधाडी कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
येथील मे.अट्राटेक सिमेंट प्रा.लि.द्वारा मे.पी.जी.कणसे यांच्या पवार गोडाऊन...
महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्जांवर कार्यवाही करण्याचे आवाहन
सातारा दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनु. जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी...
…..त्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साताऱ्यात फाशी देत रणरागिनींचा एल्गार !
सातारा/अनिल वीर : नागपूरमध्ये शेतमजूर महिलेवरती अमानुषरित्या अत्याचार करून तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या क्रूरकर्मा अत्याचारित नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माणचे तहसिलदार व पोलीस पाटील यांनी केली स्वच्छता.
गोंदवले -26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माण तहसीलदार श्रीशैल्य वट्टी व व पोलीस पाटील यांनी स्वच्छता शांती दूथ म्हणून तहसील कार्यालय परिसरासह...
मराठी पत्रकार परिषद फलटण शाखेने पत्रकार दिनाचे निमित्ताने क्रिकेट स्पर्धा आयोजन
फलटण :
सक्रिय राजकारण आणि समाजकारणाच्या निमित्ताने फलटण प्रमाणेच राज्यातील पत्रकारांशी आपला निकटचा संपर्क येतो, परंतू येथील पत्रकार ज्या पद्धतीने वृत्तांकन करताना वस्तुस्थिती मांडतात. अन्यायाची,...