Latest news
बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड गणेशोत्सवात झांजवडला रक्तदान शिबीर; महाबळेश्वर तालुक्यासाठी एक आदर्श... देवळाली प्रवरात पर्यावरण पुरक गणेश विसर्जनाला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे  गौतम बँकेच्या सभासदांना दिवाळीपुर्वीच १५ टक्के दराने लांभाश  येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा! अ‍ॅड. समीर देशमुख येवल्यात विसर्जन मिरवणुकीत कुणाल दराडे फाउंडेशनकडून मंडळाचा सत्कार पोहेगाव नंबर १ विकास सोसायटीची विकासाकडे वाटचाल..आ आशुतोष काळे  विसर्जन मिरवणुकीत आ. आशुतोष काळेंचा सपत्नीक ढोल बजावत दिला लाडक्या बाप्पाला निरोप

नागरिकांनी रेशनकार्डसाठी थेट पुरवठा विभागाशी संपर्क साधावा – तहसिलदार श्रीशैल्य

0
गोंदवले -बनावट  शिधापत्रिका बनवणाऱ्यांवर पुरवठा विभागाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पुढील काळात माण  तालुक्यातील नागरिकांनी रेशनिंग कार्ड काढण्यासंदर्भात संदर्भामध्ये थेट...

माधाडी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
सातारा/अनिल वीर : नोंदीत माधाडी कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.     येथील मे.अट्राटेक सिमेंट प्रा.लि.द्वारा मे.पी.जी.कणसे यांच्या पवार गोडाऊन...

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्जांवर कार्यवाही करण्याचे आवाहन

0
सातारा दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने  अनु. जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी...

…..त्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साताऱ्यात फाशी देत रणरागिनींचा एल्गार ! 

0
सातारा/अनिल वीर : नागपूरमध्ये शेतमजूर महिलेवरती अमानुषरित्या अत्याचार करून तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या क्रूरकर्मा अत्याचारित नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माणचे तहसिलदार व पोलीस पाटील यांनी केली स्वच्छता.

0
गोंदवले -26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माण तहसीलदार श्रीशैल्य वट्टी व व पोलीस पाटील यांनी स्वच्छता शांती दूथ म्हणून तहसील कार्यालय परिसरासह...

मराठी पत्रकार परिषद फलटण शाखेने पत्रकार दिनाचे निमित्ताने क्रिकेट स्पर्धा आयोजन 

0
फलटण  :                  सक्रिय राजकारण आणि समाजकारणाच्या निमित्ताने फलटण प्रमाणेच राज्यातील पत्रकारांशी आपला निकटचा संपर्क येतो, परंतू येथील पत्रकार ज्या पद्धतीने वृत्तांकन करताना वस्तुस्थिती मांडतात. अन्यायाची,...

फलटण येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन   

0
फलटण प्रतिनिधी, श्रीकृष्ण सातव :               केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा फलटण येथे शुक्रवार दि. 27 जानेवारी रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित...

महामार्गावर वळसे येथे दुचाकी दुभाजकावर आदळून युवक ठार.

0
सातारा प्रतिनिधी : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गवर वळसे (ता.सातारा) गांवच्या हद्दीत दुचाकीने दुभाजकला  दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. रोहीत प्रकाश गिंडे (वय 27 )...

आअँडर्ट्स  कामर्स कॉलेज कडेपूर येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

0
कडेगांव दि.23(प्रतिनिधी) : आर्ट्स अँड कामर्स कॉलेज कडेपूर येथे विवेकानंद सप्ताहानिमित्त क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बापूराव...

…..त्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साताऱ्यात उद्या फाशी देणार : रिपाईचा एल्गार ! 

0
सातारा/अनिल वीर : नागपूरमध्ये शेतमजूर महिलेवरती अमानुषरित्या अत्याचार करून तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या क्रूरकर्मा अत्याचारित नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी मंगळवार दि.२३...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली

0
फलटण : बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी...

के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड

0
कोपरगाव ; क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.14 सप्टेंबर 2024 रोजी...

गणेशोत्सवात झांजवडला रक्तदान शिबीर; महाबळेश्वर तालुक्यासाठी एक आदर्श…

प्रतापगङ प्रतिनिधी : झांजवडला गणेशोत्सवात रक्तदानचा अनोखा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड गावाने गणेशोत्सवात एक अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गावात...