जालन्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याणरावं काळे यांचा शिवाजी नागरी बँकेत सत्कार

0

पैठण ,दिं.२०.(प्रतिनिधी): जालन्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याणरावं काळे यांचा पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या मुख्य सभागृहात बँकेचे चेअरमन रविंद्र काळे व संचालक मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हा.चेअरमन भाऊसाहेब औटे, हरिपंडित गोसावी,पाशा धंडे, दशरथ सोनवणे,रामचंद्र काळे,अशोक जाधव,राजेंद्र टेकाळे,शाम लोहिया,ऍड धरपले, सतीश बलदवा,दत्ता गोर्डे,भाऊसाहेब जगताप,हसणोद्दीन कटियारे,पाशा मंजन, प्रकाश निवारे,उदयसेन काळे,किसनराव धरपले, बालाजी भुमरे, चोरे महाराज,राहुल सावंत,थोटे सर, अशोकराव पवार, अंबादास ढवळे, अजीम कट्यारे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.व्ही म्हस्के,विजय पोषणगीर,सुधाकर शिंदे,सुभाष काळे, कृष्णा काकडे,ईश्वर ढोकळे,पवन काळे,रत्नदीप मुळे,आंबेद् पठाण,अन्सार सय्यद,फोजदार जाधव,किशोर धोकते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here