शिवाजी नागरी सहकारी बँकेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0

पैठण (प्रतिनिधी) : शिवाजी नागरी सहकारी बँकेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा आज माहेश्वरी भक्त निवास पैठण येथे मोठ्या उत्साहात बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .छत्रपती शिवाजी महाराज व संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमेस् पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलण करण्यात आले.

यावेळी रवींद्र काळे यांनी संगितले की, आपल्या बँकेची आर्थिक प्रगती चांगली असून सतत अ वर्ग मिळत असून बँक नफ्यात आहे.लवकरच संभाजीनगर येथे  बँकेसाठी सुसज्ज अशी स्वतःची इमारत बांधणार आहे . बँकेचे स्वतःचे मोबाईल बँकिंग लायसन्स आलेले आहे त्यामुले यापुढे  सर्व डिजिटलं व्यवहार बँकेच्या स्वतःच्या अँप द्वारे होतील.बँकेने 200 कोटी ठेवीचा टप्पा गाठला असून येणार आर्थिक वर्षात 300 कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेने सर्व क्षेत्रात कर्ज वाटप केले असून npa चे प्रमाण 3% च्या आत ठेवले.आहे.लवकरच जिल्ह्याभरात नवीन शाखे साठी विस्तार वाढविण्यात येईल. यावेळी सभासदांना १०% लाभांश जाहीर करण्यात आला.

     

यावेळी श्रीमती मंगलताई शिवाजीराव काळे ,व्हा.चेअरमन भाऊसाहेब औटे,हरिपंडित गोसावी, पाशा,धाडें, रामचंद्र काळे,शंकररावं राऊत,अशोक जाधव,दशरथ सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण,शाम लोहिया,अरुण नरवडे, कारभारी लोहकरे,राजेंद्र धरपळेराजेंद्र टेकाळे सह सोमनाथ परदेशी, राजू परदेशी, बाबा राऊत ,सुदामराव वाबळे,फाजलं टेकडी,यशवंत काळे, रावसाहेब मदगे, नरसिंग लोहिया,शंकर गायकवाड,किशोर वैद्य,मच्छिन्द्र मिसाळ, प्रकाश निवारे ,मित्रवर्धन काळे,उदयसेन काळे, व्यकट मुंडे,सुरेश शेळके,बाळासाहेब खुळे,गणेश पवार,किसनराव धरपले,दत्ता फासटे, अंबादास धवले, दादाराव हिवाळे ,राजू निवारे, किशोर वैद्य,अंबादास ढवळे,अब्बास पठाण,राजू निवारे, किसनराव धरपळे,दत्तात्रय फटांगडे, उत्तमराव जाधव, अशोक नरके,प्रकाश निवारे,हेमलता काळे वैशाली काळे,विष्णू बोडके ,वंदना देशमुख्, राजू परदेशी,रमेश पवार,बाळू राऊत ,गणेश राऊत, बाप्पासाहेब सोनवणे, विठलं तळपे, याकूब पठाण , जाधव, आप्पासाहेब मिसाळ, श्रीमंतराव दसपुते शेख मनुभाई,गणेश पवार, फाजलं भाई टेकडी,गुलाबराव दसपुते, श्रीमंत दसपुते,उल्हास मामा देशमुख, बाबू टेलर,कारभारी सोनवणे, अप्पासाहेब साळुंके,श्रीधर म्हस्के आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.व्ही म्हस्के यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व कर्मचारी यांनी परिश्रम . कार्यक्रमाचे आभार व्हा.चेअरमन भाऊसाहेब औटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here