इंदूबाई जावळे यांचे निधन

0

सातारा : वेचले,ता.सातारा येथील वंचित संघर्ष मोर्चाचे धडाडीचे कार्यकर्ते दयाराम जावळे यांच्या पत्नी इंदुबाई जावळे यांचे  अल्पशा आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सून,२ मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here