सातारा/अनिल वीर : बोधिसत्व सामाजिक संस्था गारवडे,ता. पाटण यांच्या माध्यमातून वॄक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, सुहास शिंदे अविनाश शिंदे, भिमराव शिंदे,सुनिल उथळे, सुभाष शिंदे,दिक्षा शिंदे आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.