सातारा/अनिल वीर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तारळी प्रकल्पग्रस्त खातेदार यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सदरचे आंदोलन मूळ खातेदार बकुळाबाई जिजाबा शेलार यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. २२ वर्षापासून संकलन रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीची प्रमुख मागणी a‛आहे. भांबे (पुनर्वसन वडगाव उं.),ता.कराड येथील शेलार कुटुंब यांची प्रमुख मागणी आहे.