सातारा : त्रिपुडी,ता.पाटण येथील प्रल्हाद (भाऊ)विठ्ठल वीर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून व एक मुलगी,जावई व नातवंडे असा परिवार आहे.
भाऊ यांचा मनमिळावू स्वभाव होता.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे. रविवार दि.२६ रोजी सकाळ8 ११।। वा.पुण्यानुमोदचा कार्यक्रम क्लब अमेझॉन पलावा सिटी, डोंबिवली (पू.) येथे होणार आहे.