सातारा/सातारा : भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जयंती पाटण येथील विहारात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.तेव्हा तालुक्यात ठिकठिकाणी बाल संस्कार शिबीर संपन्न झाली होती.त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे होते.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे आबासाहेब भोळे,दगडू तांदळे, आनंदा गुजर,पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.