सरपंचपदी अंकुश सप्रे व राजेश जाधव बिनविरोध

0

सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील  सावरघर,ता.पाटण येथील अंकुश सप्रे व दाभेमोहन,ता.महाबळेश्वर येथील राजेश जाधव यांच्या सरपंचपदी निवडी बिनविरोध झालेल्या आहेत.याबद्धल अनेक मान्यवरांसह धम्मबांधव ग्रुपवपर  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here