कोल्हापुरात 91 किलो गांजा जप्त

0

कोल्हापूर प्रतिनिधी : – गोवा येथे १० किलो गांजा विक्री करण्यासाठी जाणाऱ्या तरुणास कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या तरुणाच्या सातारा येथील साथीदाराकडून ८१ किलो गांजा असा एकूण ९१ किलो गांजा व इतर साहित्य मिळून २३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
फैयाज अली मोकाशी (३७ रा. कराड), सोहेल सलीम मोमीन (३३ रा. सातारा), समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख ( २१, रा. रहीमतपूर, ता. कोरेगाव, जिल्हा सातारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here