गोंदवले – नूतन वर्ष 2025 ची दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट 19 लाख रुपये किमतीचे चोरी झालेले, हरवलेले तब्बल 78 मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले
गेल्या सहा महिन्यात 26 लाख रुपयांचे 102 मोबाईल फोन जे चोरी झालेले आणि हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत केले हे सर्व मोबाईल सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे, जळगाव, मराठवाडा, विदर्भ, यूपी, दिल्ली मध्यप्रदेश येथून शोधून आणलेले आहेत