पालकमंत्री संदीपान भुमरे छ.संभाजी नगरचे महायुतीचे उमेदवार

0

पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून शिवसेना भा.ज.पा. राष्ट्रवादी,मनसे,राष्टीय समाज पक्ष,आर.पि.आय महायुतीची लोकसभेची आज जाहीर करण्यात आली .

उमेदवारी जाहीर होताच पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात व बस स्टँड चौक परिसरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी, माजी,लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here