पैठण शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

पैठण,दिं.१४: पैठण शहरातील रामनगर यशवंतनगर येथील लखन कांबळे यांच्या निवासस्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

   यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लखन कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पत्रकार गजानन पाटील आवारे, सुधीर आनंदकर,बंटी पाटील धुपे, आशुतोष पानगे,ज्ञानेश्वर नवले, ओंकार वाघमारे, गणेश थोटे, किशोर आदमाने,, गणेश माळवदे, ऋषीकेश दहिभाते,अक्षय धुपे, गौरव खिरे, अशोक सोनटक्के, आकाश निर्मळ,अक्षय खरात, गणेश हजारे,नरेश फाटे, गणेश काटकर, महेश ढोले सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here