पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाची खांदे मळणी केली

0

पैठण,दिं.२.(प्रतिनिधी) : पोळा सणानिमित्त रविवार (दिं.१) रोजी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला अंघोळ घालून बैलाला गवत चारा खाऊन घालून सायंकाळी सुर्यास्त समयी बैलांची खांदामळी मोहोळ या वनस्पतीसह हळद, गावरान तुपाने त्याची खांदा मळणी करून त्यांना गुळाचा नैवेद्य देऊन ओळण्यात आल्याची माहिती प्रगतशील शेतकरी विनोदकुमार मुंदडा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here